agriculture news in marathi Order for immediate panchnama of crop loss says Agriculture Minister Bhuse | Page 3 ||| Agrowon

पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश : कृषिमंत्री भुसे

टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 ऑक्टोबर 2021

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत करण्यासाठी तत्काळ पंचनामे करण्यात यावे, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. 

नाशिक : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत करण्यासाठी तत्काळ पंचनामे करण्यात यावे. एकही नुकसानग्रस्त व्यक्ती मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. 

नाशिक येथे आयोजित बैठकीदरम्यान पत्रकारांशी ते बोलत होते. कृषिमंत्री भुसे म्हणाले, की राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले नुकसान भरून येणार नाही. मदत निश्‍चित दिली गेली जाईल. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि आपद्‍ग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून, शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक ठिकाणी जीवितहानी झाली आहे. यासह मोठ्या प्रमाणावर खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. राज्य सरकारचे याप्रकरणी लक्ष आहे. केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार मदत करणार असल्याचे, मंत्री भुसे यांनी बोलताना सांगितले. 

अहवाल प्राप्त होताच मदतीचे धोरण ठरविणार 
आता पाऊस थांबल्यावर पुढील आठ दिवसांत पंचनामे पूर्ण होतील. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, सर्व अहवाल प्राप्त झाल्यानंतर मदतीचे धोरण ठरविले जाईल. असे कृषिमंत्री भुसे यांनी या वेळी नमूद केले. 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढजळगाव : खानदेशात कापसाची किमान ८६०० व कमाल ९२००...
तमिळनाडूला पावसाने झोडपले..चेन्नई : तमिळनाडूत चेन्नईसह अनेक जिल्ह्यात...
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; सरकारकडून...मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये...
‘आत्मा’ कर्मचाऱ्यांची पगार कपातीविरोधात...नागपूर : केंद्र सरकारनेच नव्या मार्गदर्शक...
तेलंगणातून भाताचे खरेदीसाठी मुख्यमंत्री...हैदराबाद : केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात...
२०२० मध्ये व्यापाऱ्यांच्या आत्महत्या...नवी दिल्ली : गेली दोन वर्षे कोरोनाचा विळखा...
सांगलीच्या परवान्यावर कर्नाटकात परस्पर...सांगली : येथील वसंतदादा मार्केट यार्डातील संतगोळ...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच, शेतकऱ्यांच्या...सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात गेल्या सहा-सात...
लखीमपूर खेरी हिंसाचार : माजी...नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील...
मत्स्यपालनामध्ये खाद्याचा योग्य वापर...माशांच्या वाढीसाठी सकस व प्रथिनयुक्त आहाराची गरज...
वातावरण बदलाविरुद्ध क्रांतीच्या तीन दिशाभारताच्या उत्तर भागामधील सर्वांत जास्त...
हिरवी मिरची, कोबी, शेवगा दरांत वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
कंटेनर्सची टंचाई पुढील वर्षीही...पुणे : चालू वर्षीत शेतीमालासह इतर वस्तूंच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊससिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्याच्या काही भागांत शनिवारी...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा तीस टक्के...रत्नागिरी ः दिवाळीत पडलेल्या मुसळधार पावसामुळे...
नाशिकमध्ये अवकाळीमुळे भात पिकांचे मोठे...नाशिक : ऐन दिवाळीच्या सणाला हवामान विभागाने...
गडचिरोलीत कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा...गडचिरोली ः वीज वितरणचे वरिष्ठ अधिकारी कृषिपंपाला...
नांदेड जिल्ह्यात पीकविमा परतावा आजपासून...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी...
परभणी जिल्ह्यात खतांची मागणी वाढलीपरभणी ः परभणी जिल्ह्यात शनिवार (ता.६) अखेर पर्यंत...
पुणे जिल्ह्यात ढगांमुळे शेतकरी धास्तावलेपुणे ः परतीच्या पावसाने फळबागा व शेतीला मोठा फटका...