agriculture news in marathi, Palghar, Bhandara gondia byelections | Agrowon

पालघरमध्ये पंचरंगी, तर भंडारा-गोंदियात दुरंगी सामना
सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

मुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत पंचरंगी, तर भंडारा-गोंदियामध्ये दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. चिंतामण वनगा यांच्या अकाली निधनाने पालघर, तर नाना पटोले यांच्या राजीनाम्याने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

मुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत पंचरंगी, तर भंडारा-गोंदियामध्ये दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. चिंतामण वनगा यांच्या अकाली निधनाने पालघर, तर नाना पटोले यांच्या राजीनाम्याने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

पालघरमध्ये शिवसेनेचे श्रीनिवास वनगा, भाजपचे राजेंद्र गावित, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे दामू शिंगाडा, बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव, तर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे किरण राजा गहला अशी पंचरंगी लढत होणार आहे, तर भंडारा गोंदियात भाजपचे हेमंत पटले, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मधुकर कुकडे यांची उमेदवारी कायम आहे. मतदान येत्या 28 मे रोजी होणार आहे. या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार देवराज बावनकर यांना अखेरपर्यंत "एबी फॉर्म8' मिळाला नाही. त्यामुळे त्यांना शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे या मतदारसंघात दुरंगी लढतीचे चित्र आहे. 

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...