Agriculture news in Marathi Parbhani Agricultural University staff agitation | Agrowon

परभणी कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सर्व महाविद्यालये, संशोधन केंद्र, विस्तार शिक्षण केंद्र येथील  अधिकारी, कर्मचारी, समन्वय संघातर्फे मंगळवारी (ता.२७) प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशव्दारावर काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले.

परभणी ः राज्यातील सर्व कृषी विद्यापीठातील अधिकारी कर्मचाऱ्यांना दहा, वीस, तीस वर्षानंतर अनुज्ञेय ठरणारी तीन लाभांच्या सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेसहीत सातवा वेतन आयोग पुर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याच्या मागणीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सर्व महाविद्यालये, संशोधन केंद्र, विस्तार शिक्षण केंद्र येथील  अधिकारी, कर्मचारी, समन्वय संघातर्फे मंगळवारी (ता.२७) प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशव्दारावर काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले.

कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांना सातव्या वेतन आयोगाच्या मागणी संदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी विद्यापीठ कर्मचारी अधिकारी समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. दिलीप मोरे, डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. सचिन मोरे, डॉ. राजेश कदम, डॉ. महेश देशमुख, डॉ. रणजित चव्हाण, राम खोबे, सुरेश हिवराळे, कृष्णा जावळे, विश्वाभर शिंदे, आत्माराम कुरवारे आदी उपस्थित होते. मंगळवारी (ता. २७) विद्यापीठ प्रशासनास निवेदन देऊन काळ्या फिती लावून कामकाज केले जाईल.

 


इतर ताज्या घडामोडी
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...
कोल्हापूर : पीकविम्याच्या ऑनलाइन...कोल्हापूर : विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात...
नाशिक : पीकविम्याबाबत तक्रारींचा पाढानाशिक : पीकविमा कंपन्यांची असक्षम यंत्रणा......
सिंधुदुर्गात कार्यालय; पण शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी : विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे...
रत्नागिरी : पूरबाधित शेतकऱ्यांची...रत्नागिरी : जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे...
नांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी...
नगर : विमा कार्यालय, हेल्पलाइन नंबरची... नगर : नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,...
कोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने...कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत...
राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे...मुंबई : राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे...
विमा कंपनीचा कारभार चालतोय कृषी...सातारा : जिल्ह्यात खरिपाच्या सुरूवातीस पावसाने...
चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन...रत्नागिरी : ढगफुटीसदृश पावसामुळे चिपळूणकरांचे...
पाणी ओसरताच तातडीने पंचनामेकोल्हापूर : पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्य...
शेतकरी नियोजन पीक : कांदाशेतकरी : नंदकुमार काशिनाथ उशीर गाव : धोडंबे, ता...