Agriculture news in marathi, In Parbhani Chilli pepper Rs 1000 to 1500 per quintal | Agrowon

परभणीत ढोबळी मिरची १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल
टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.५) ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची ८ क्विटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. कारल्याची १५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये दर मिळाले. काकडीची २० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २०० ते ५०० रुपये दर मिळाले.

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.५) ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची ८ क्विटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. कारल्याची १५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये दर मिळाले. काकडीची २० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २०० ते ५०० रुपये दर मिळाले.

पालेभाज्यांमध्ये मेथीच्या ५ हजार जुड्यांची आवक झाली. त्यांना प्रतिशेकडा ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. पालकाची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये दर मिळाले. शेपूची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये दर मिळाले. चुक्याची ६ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १००० ते ३००० रुपये दर मिळाले.

कोथिंबिरीची २५ क्विंटल आवक, तर  दर प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यांमध्ये गवारीची २० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १००० ते १२०० रुपये दर मिळाले. चवळीची ५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १८०० ते २००० रुपये दर मिळाले. शेवग्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले.

वांग्याची ४५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. टोमॅटोची १२०० क्रेट आवक झाली. त्यांना प्रतिक्रेट १५० ते २५० रुपये रुपये दर मिळाले. 

हिरव्या मिरचीची २० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये दर मिळाले. कोबीची १० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २००० ते २५०० मिळाले. भेंडीची १५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले.

कंदवर्गीय भाज्यामध्ये मुळ्याची २ हजार नग आवक झाली. त्यांना  प्रतिशेकडा १०० ते २०० रुपये दर मिळाले. लिंबांची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजारातील सूत्रांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
वऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...
सोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...