Agriculture news in Marathi, Parbhani in coriander per quintal 6000 to 10000 rupees | Agrowon

परभणीत कोथिंबीर प्रतिक्विंटल ६००० ते १०००० रुपये
टीम अॅग्रोवन
शनिवार, 29 जून 2019

परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २८) कोथिंबिरीची २५ क्विंटल आवक होती. कोथिंबिरीला प्रतिक्विंटल ६००० ते १०००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये दर मिळाले. गवारीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४५०० रुपये दर मिळाले. पालेभाज्यांमध्ये पालकाची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये दर मिळाले.

परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २८) कोथिंबिरीची २५ क्विंटल आवक होती. कोथिंबिरीला प्रतिक्विंटल ६००० ते १०००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये दर मिळाले. गवारीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४५०० रुपये दर मिळाले. पालेभाज्यांमध्ये पालकाची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये दर मिळाले.

शेपूची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० रुपये दर मिळाले. चुक्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले.वांग्याची ३५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २०० ते ४००० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४००० ते ६५०० रुपये दर मिळाले. 

ढोबळ्या मिरचीची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. भेंडीची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० रुपये दर मिळाले. कोबीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. 

वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. कारल्याची ४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. काकडीची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले.

कंदवर्गीय भाज्यांमध्ये बिट रुटची २ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. भूईमूग शेंगांची १०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ३००० ते ४५०० रुपये दर मिळाले. 

फळांमध्ये कैरीची १२५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ०००० रुपये दर मिळाले. जांभळाची ६ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. लिंबांची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० रुपये दर मिळाले.

इतर बाजारभाव बातम्या
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
कळमणा बाजारात सोयाबीनची आवक आणि दर स्थिरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत शेतीमालाची...
गुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत बटाटे ८०० ते १००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी प्रतिक्विंटल १८०० ते २२००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कोथिंबीर प्रतिशेकडा ८०० ते ३५००...औरंगाबादेत प्रतिशेकडा ८०० ते ११०० रुपये औरंगाबाद...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ५००० ते ५९००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः नवती केळीच्या दरात मागील आठवडाभरात...
नाशिकमध्ये कोथिंबीर प्रतिक्विंटल ९,६००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
गुलटेकडीत शेवगा, मटार, कैरीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
करंजाड उपबाजारात टोमॅटो लिलावास सुरवातनाशिक : बागलाण तालुक्यातील करंजाड येथील उपबाजार...
औरंगाबादेत कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नारायणगाव उपबाजारात टोमॅटोची उच्चांकी...नारायणगाव, जि. पुणे   : जुन्नर कृषी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ८०० ते ३५००...नाशिकमध्ये प्रतिक्विंटल १००० ते २२५० रुपये नाशिक...
अकोल्यात मूग सरासरी ४४५० रुपये...अकोला ः गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे...
नाशिकमध्ये भुईमूग शेंगा प्रतिक्विंटल...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
सोयाबीनच्या दरात अल्पशी तेजीनागपूर ः शेतकरी खरीप हंगामात गुंतल्याने तसेच नवा...
सोलापुरात हिरवी मिरची, ढोबळी मिरचीचे दर...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...