agriculture news in Marathi, Parbhani in Cucumber per quintal 700 to 1500 rupees | Agrowon

परभणीत काकडी प्रतिक्विंटल ७०० ते १५०० रुपये
टीम अॅग्रोवन
शनिवार, 1 जून 2019

परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ३१) काकडीची २० क्विंटल आवक होती. काकडीला प्रतिक्विंटल ७०० ते १५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये कारल्याची ४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० रुपये दर मिळाले. दोडक्याची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३५०० ते ४००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले.

परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ३१) काकडीची २० क्विंटल आवक होती. काकडीला प्रतिक्विंटल ७०० ते १५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये कारल्याची ४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० रुपये दर मिळाले. दोडक्याची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३५०० ते ४००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले.

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १५०० ते २५०० दर मिळाले. गवारीची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये दर मिळाले. चवळीची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले.

पालेभाज्यांमध्ये पालकाची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये दर मिळाले. शेपूची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये दर मिळाले. चुक्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. मेथीच्या अडीच हजार जुड्यांची आवक असताना प्रतिशेकडा ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ६५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. वांग्याची ३५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २५०० रुपये दर मिळाले. 

टोमॅटोची ६०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले. भेंडीची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. कोबीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० रुपये दर मिळाले. कंदवर्गीय भाज्यांमध्ये बीट रूटची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १५०० रुपये दर मिळाले.

पातीच्या कांद्याची २ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते १५०० रुपये दर मिळाले. फळांमध्ये कैरीची २०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. लिंबांची १२ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २५०० ते ५००० रुपये दर मिळाले.

इतर बाजारभाव बातम्या
पितृपंधरवाड्यामुळे पुण्यात भाज्यांना...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
परभणीत काकडी प्रतिक्विंटल ३०० ते ६००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिकमध्ये गवार २५०० ते ४५०० रूपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात डाळिंब २१०० ते ४८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता....
केळीच्या मध्य प्रदेशातील आवकेत घट;...जळगाव : मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातील...
सोलापुरात वांगी, गवार, भेंडीच्या दरांत...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये लिंबू २५०० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात नवीन गुळाला साडेतीन ते सहा...कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शाहू...
राज्यात घेवडा प्रतिक्विंटल ८०० ते ५५००...सोलापुरात प्रतिक्विंटलला सर्वाधिक ४५०० रुपये...
नाशिकमध्ये वांगी १३०० ते ३००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात वांगी, घेवडा, गवारीच्या दरात...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
उत्तम दर्जाच्या मुगाला ६२५० पर्यंत दरजळगाव  ः खानदेशातील धुळे, जळगाव, साक्री,...
कळमणा बाजारात कांद्याच्या दरात सुधारणानागपूर ः मागणी वाढल्याने कळमणा बाजार समितीत कांदा...
गुलटेकडीत कांदा, लसूण, कोबीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये शेवगा ३००० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात ढोबळी मिरचीला १००० ते ३००० रूपयेपुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
अकोल्यात मूग सरासरी ५६०० रुपये क्विंटलअकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक वाढली, दरही...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
सोलापुरात मिरची, गवार, भेंडीचे दर टिकूनसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...