Agriculture news in marathi Parbhani District Bank 11 lakh rupees aid for Chief Minister's Assistance Fund | Agrowon

परभणी जिल्हा बॅंकेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ११ लाख रुपये

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 एप्रिल 2020

परभणी : जिल्हा बॅंकेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ११ लाख रुपयांची मदत देण्यात आली.

परभणी : जिल्हा बॅंकेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ११ लाख रुपयांची मदत देण्यात आली. आमदार सुरेश वरपुडकर, बॅंकेचे अध्यक्ष पंडितराव चोखट यांनी मदतीचा धनादेश विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्याकडे सुपुर्द केला. 

यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी व्हि. आर. कुरुंदकर, व्यवस्थापक एन. एस. शिंदे यावेळी उपस्थित होते.

देशात तसेच राज्यात ‘कोविड - १९’ विषाणुमुळे उद्भभवलेल्या परिस्थितीत राज्य शासनाकडून युध्द पातळीवर मदत कार्य सुरु आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत करण्यासाठी केलेल्या आवाहनानुसार जिल्हा बॅंकेकडून संचालक मंडळ सदस्यांचा सभेचा भत्ता, बॅंक कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार असा एकूण ११ लाख रुपयांचा निधी देण्यात आला, असे सूत्रांनी सांगितले. 
 

 
 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...