agriculture news in marathi, parbhani in lady finger per quintal 600 to 1200 rupes | Page 2 ||| Agrowon

परभणीत भेंडी प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

परभणीः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २४) भेंडीची २५ क्विंटल आवक होती. भेंडीला प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये वालाची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये दर मिळाले. शेवग्याची ७ क्विंटल झाली असताना प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये दर मिळाले. गवारीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. चवळीची ७ क्विंटल आवक झाली होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले.

परभणीः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २४) भेंडीची २५ क्विंटल आवक होती. भेंडीला प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये वालाची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये दर मिळाले. शेवग्याची ७ क्विंटल झाली असताना प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये दर मिळाले. गवारीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. चवळीची ७ क्विंटल आवक झाली होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले.

मुगाच्या शेंगांची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते २००० रुपये दर मिळाले. पालेभाज्यांमध्ये पालकाची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले. चुक्याची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३०० ते ५०० रुपये दर मिळाले. शेफूची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले.

मेथीच्या १५ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ४०० ते ६०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ९० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५०० ते १२०० रुपये दर मिळाले. वांग्याची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ७०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये दर मिळाले.

हिरव्या मिरचीची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १२०० ते १५०० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. कोबीची २० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर मिळाले.

काकडीची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३०० ते ६०० रुपये दर मिळाले. दोडक्याची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. कारल्याची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची २२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये दर मिळाले.

लिंबांची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १२०० रुपये दर मिळाले. मुळ्याची १५ हजार नग आवक असताना प्रतिशेकडा १०० ते ३०० रुपये दर मिळाले. बीट रुटची ४ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर मिळाले. मक्याची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये दर मिळाले.


इतर बाजारभाव बातम्या
औरंगाबादमध्ये लालबाग आंबा ८००० ते १००००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत शेवगा १५०० ते २००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्‍यात घेवडा ५०० ते ३५०० रूपये...परभणीत ५०० ते १००० रुपये दर परभणी : येथील...
नाशिकमध्ये डाळिंब प्रतिक्विंटल ६५० ते...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुण्यात भाजीपाल्याची आवक आणि दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
औरंगाबादमध्ये द्राक्षे २२०० ते ४७००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत दोडका २००० ते ३००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात वांगी ४०० ते ३००० रुपये क्विंटलपुण्यात दहा किलोस १०० ते २०० रुपये पुणे...
नाशिकमध्ये दोडका १०८३ ते ३३३३ रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात आले २२०० ते ४८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ३...
सोलापुरात हिरवी मिरची, घेवडा, भेंडीचे...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरला भुईमूग शेंगा, कैरीची आवक सुरूनगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
पुण्यात हिरव्या मिरचीची आवक कमी; दरात...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये द्राक्षे २५०० ते ५२००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत काकडी ५०० ते ८०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात ज्वारी ११५० ते ४००० रुपये...पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची १८७५ ते २८१०...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात गवार १८०० ते ४२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.२५...
नाशिकमध्ये आल्याच्या आवकेत वाढ, दरात घट नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नगरला गवार, शेवग्याच्या दरात तेजी कायम नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची...