agriculture news in Marathi, pasha patel says swaminathan recommendation not more beneficial for farmers, Maharashtra | Agrowon

स्वामिनाथन आयोगामुळे केवळ दीडपट फायदा ः पाशा पटेल

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

नागपूर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशावेळी स्वामिनाथ आयोगाची अंमलबजावणी झाल्यास फक्‍त दीडपटच भाव मिळेल. दीडपटपेक्षा दोनपट नक्‍कीच जास्त असल्याने शेतकऱ्यांच्या फायद्याचे काय राहील, हे तुम्हीच सांगा? असा प्रतिसवाल राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी उपस्थित केला.

नागपूर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशावेळी स्वामिनाथ आयोगाची अंमलबजावणी झाल्यास फक्‍त दीडपटच भाव मिळेल. दीडपटपेक्षा दोनपट नक्‍कीच जास्त असल्याने शेतकऱ्यांच्या फायद्याचे काय राहील, हे तुम्हीच सांगा? असा प्रतिसवाल राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी उपस्थित केला.

शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला भाव मिळेल, सोयाबीन, सूर्यफुलाच्या आयातीवरही शुल्क लावण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा मालही निर्यात होत आहे. त्यास शासानाकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. सध्या शेतमालाचे भाव हमीभावाच्या वर गेले नसले तरी भविष्यात या धोरणाचा फायदा होणार असल्याचेही पटेल म्हणाले. आयात आणि निर्यातीवर मर्यादांची गरज आहे. मॉइश्‍चरमुळे सोयाबीनला भाव कमी मिळतो. १८ पेक्षा जास्त ओल असलेल्या सोयाबीनला तीन हजार रुपये भाव कसा देता येईल, असाही सवाल त्यांनी केला.

हरभऱ्यासाठी चार हजार ४०० रुपये भाव देण्यात आला, असे सांगताना राज्य कृषिमूल्य आयोगाकडून पाठविण्यात आलेल्या शिफारसी आपणास ठाऊक नसल्याचेही पटेल यांनी सांगितले. सोयाबीनला येत्या काळात चांगला भाव मिळेल, त्याकरिता सोयाबीन विक्रीची घाई शेतकऱ्यांनी करू नये, टप्प्याटप्प्याने सोयाबीन बाजारात आणले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...