agriculture news in marathi, patanjali's dairy product introduced in market | Agrowon

"पतंजली'चे डेअरी प्रॉडक्‍टमध्ये पदार्पण
सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली ः योग गुरू बाबा रामदेव यांच्या "पतंजली आयुर्वेद'ने आता डेअरी उत्पादन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. कंपनीने "समर्थ भारत, स्वस्थ भारत' या अभियानांतर्गत गाईचे दूध, दही, बटर मिल्क आणि पनीरसह पाच नवीन उत्पादने नुकतीच लॉंच केली. कंपनी फ्रोजन फूड कॅटॅगरीअंतर्गत ग्रीन पीस, मिक्‍स्ड वेज, स्वीट कॉर्न तसेच फ्रेंच फ्राइज ही उत्पादनेही बाजारात दाखल करणार आहे. ही उत्पादने बाजारातील इतर उत्पादनांच्या तुलनेत 50 टक्‍क्‍यांनी स्वस्त असतील.

नवी दिल्ली ः योग गुरू बाबा रामदेव यांच्या "पतंजली आयुर्वेद'ने आता डेअरी उत्पादन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. कंपनीने "समर्थ भारत, स्वस्थ भारत' या अभियानांतर्गत गाईचे दूध, दही, बटर मिल्क आणि पनीरसह पाच नवीन उत्पादने नुकतीच लॉंच केली. कंपनी फ्रोजन फूड कॅटॅगरीअंतर्गत ग्रीन पीस, मिक्‍स्ड वेज, स्वीट कॉर्न तसेच फ्रेंच फ्राइज ही उत्पादनेही बाजारात दाखल करणार आहे. ही उत्पादने बाजारातील इतर उत्पादनांच्या तुलनेत 50 टक्‍क्‍यांनी स्वस्त असतील.

यामागे शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण, तसेच सामान्यांना वाजवी दरात दर्जेदार उत्पादनांचा पुरवठा असा दुहेरी हेतू आहे. विजेबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी कंपनीने विविध प्रकल्पांमध्ये सौरऊर्जानिर्मिती काम हाती घेतल्याची माहितीही कंपनीने या वेळी दिली. दरम्यान, कंपनीने "दुग्धमित्र' (पशू आहार) आणि "दिव्य जल' या उत्पादनांचीही घोषणा केली. 

इतर अॅग्रोमनी
सोयाबीनशिवाय सर्व पिकांच्या वायदा...या सप्ताहात गहू व गवार बी वगळता इतर सर्व...
राज्यात कापूस दर हमीभावापेक्षा कमीचजळगाव  ः राज्यात कापसाचे दर हमीभावापेक्षा...
‘कॉन्टॅक्टलेस लेंडिंग’ पद्धतीची...नोव्हेंबर २०१६ मध्ये सरकारने ५०० आणि १०००...
चौदा गुंठ्यांतील वैविध्याने अर्थकारणाला...पाच एकर शेतीचे नियोजन करताना ऊस, आले, केळी अशा...
तीन वर्षांत हळदीच्या दरात दीड हजार...सांगली ः सांगली जिल्ह्यासह अन्य भागांत  ...
मका, हळद, गव्हाच्या किमतीमध्ये वाढरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरात...कोल्हापूर  : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार...
अर्थशास्त्राला शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न...सन २०१९ चे अर्थशास्त्राचे नोबेल भारतीय वंशाचे...
मका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...
पावसामुळे कोल्हापुरात गुळाची आवक घटलीकोल्हापूर  : गेल्या चार दिवसांपासून सुरू...
उत्तर प्रदेशात उसाला प्रतिक्विंटल ३०...नवी दिल्लीः उत्तर प्रदेशातील साखर...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढीची शक्यतारब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
मध्य प्रदेश बाजारात कापसाला ५४०० रुपये...जळगाव  ः गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू...
औरंगाबाद, जालना, बीडमध्ये ज्वारी,...औरंगाबाद : यंदाच्या रब्बी हंगामासाठी...
रब्बी मका, गहू, हरभऱ्याच्या दरात वाढीची...सध्या बाजारपेठेत आवकेची कमतरता आणि अति पावसामुळे...
वाॅलमार्ट कोळंबी आयातीसाठी वापरणार...नवी दिल्ली: आंध्र प्रदेशातून कोळंबीची अमेरिकेसह...
दसरा, दिवाळीत बेदाणा दर वधारण्याची...सांगली  ः गेल्यावर्षीपेक्षा बेदाण्याचे...
आंतरपिकाच्या योग्य नियोजनातून लबडे ...पेरूच्या प्रत्यक्ष उत्पादनाला वर्ष- दीड वर्ष...
सागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र...मुंबई  ः सागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र...
सेंद्रिय शेतमालाचा आता ‘वनामती ब्रँड'नागपूर ः राज्यात सेंद्रिय शेतीचे दिशाहीन वारे...