Agriculture news in marathi; Pattanakodali's 'Ital-Biroba Name' | Page 2 ||| Agrowon

पट्टणकोडोलीला ‘इट्टल-बिरोबाच्या नावानं चांगभलं’चा गजर
टीम अॅग्रोवन
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

पट्टणकोडोली, जि. कोल्हापूर  : ‘इट्टल-बिरोबाच्या नावानं चांगभलं’ असा गजर करीत, लाखो भाविकांच्या उपस्थितीत येथील विठ्ठल बिरदेवाच्या यात्रेस शनिवारी (ता. १९)  प्रारंभ झाला. 

पट्टणकोडोली, जि. कोल्हापूर  : ‘इट्टल-बिरोबाच्या नावानं चांगभलं’ असा गजर करीत, लाखो भाविकांच्या उपस्थितीत येथील विठ्ठल बिरदेवाच्या यात्रेस शनिवारी (ता. १९)  प्रारंभ झाला. 

कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल बिरदेवाच्या यात्रेतील फरांडेबाबांच्या भाकणुकीचा मुख्य सोहळा शनिवारी संपन्न झाला. राज्यांतून लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. परंपरेनुसार प्रथम गाव चावडीमध्ये मानाच्या तलवारींचे पूजन करण्यात आले. तलवारींसह प्रकाश पाटील (काका), रणजित पाटील, गावडे, कुलकर्णी, आवटे, जोशी, चौगुले आदी मानकरी व धनगर समाजाचे पंचमंडळी फरांडेबाबांना भेटण्यासाठी निघाले. या वेळी भाविकांनी फरांडेबाबांच्या अंगावर भंडाऱ्याची, खारीक, खोबरे यांची उधळण केली.

यात्रेनिमित्त वर्तवण्यात आलेली भाकणूक

  •  पर्जन्य ः सात दिवसांत पाऊस लागेल. रोहिणीचा पाऊस मृगाचा पेरा होईल.
  •  राजकारण ः गोंधळ माजेल.
  • तांबडं धान्य ः कडक होईल.
  • रोगराई ः सेवा करील तो वाचेल. अहंकार करेल तो वर जाईल.  
  • धारण ः दोन सव्वादोन मनाने पिकल.

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...मुंबई ः राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...
भारत 'या' देशाला देणार कापूस...नागपूर ः मुस्लिम बहूल असलेल्या अझरबैजान देशातील...
कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरची...नाशिक : परराज्यांत होणाऱ्या कांद्याच्या...
हमीभाव खरेदी केंद्रावर आली वजनकाटे...अकोला ः शासनाने या हंगामात सुरु केलेल्या आधारभूत...
मराठवाड्यात रब्बी पेरणीला मिळेना गती लातूर : मराठवाड्यातील रब्बी पेरणीची गती...
परभणी जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सद्य:स्थितीत...
अरुणा प्रकल्पग्रस्तांनी मांडले...सिंधुदुर्ग : आयुक्त कार्यालयावर ‘दे धडक बेधडक’...
पाण्याच्या निचऱ्यासाठी गादीवाफ्यावर धान...भंडारा ः‘पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा...
अस्मानीमुळे नुकसान सोसवेना, चालविली...नाशिक : अगदी प्रतिकूल परिस्थितीत भांडवल जमा करून...
अचूक सांख्यिकीमुळे शेती उत्पन्न वाढविणे...नवी दिल्ली: बदलत्या हवामानाच्या आव्हानावर...
पुणे जिल्हा परिषदेत येणार ‘महिला राज’पुणे  : जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्ष...
पुणे बाजार समितीत रताळ्यांची २० टन आवक...पुणे  ःकार्तिकी एकादशीनिमित्ताने पुणे बाजार...
कशामुळे घटले साताऱ्यातील स्ट्राॅबेरीचे...सातारा  ः जिल्ह्यात अतिपावसाचा फटका...
साताऱ्यात पुढील वर्षी सहकारी संस्थांची...सातारा  : आगामी वर्ष हे सहकारातील विविध...
नगर जिल्हा परिषदेतही वाहताहेत...नगर ः राज्यात एकीकडे भाजपला सत्तेपासून दूर...
थकीत पीकविम्यासाठी किसान सभेचा पुण्यात...पुणे  ः बीडमधील शेतकऱ्यांना थकीत पीकविम्याची...
किसान सभेचे सोमवारपासून राज्यभर आंदोलन...पुणे  ः अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. या...
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे केंद्र...मुंबई  : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यावर...
भारतीय मक्याचे पुढे काय होते ? जाणून...मका हे एक महत्त्वाचे तृणधान्य आहे. जगातील चार...
शाश्‍वत शेतीसाठी तण व्यवस्थापन आवश्यकतणांकडे आजवर आपण सर्वांनी एखाद्या शत्रूसारखे...