Agriculture news in marathi Peak loans to PM Kisan beneficiaries in fifteen days | Agrowon

‘पीएम किसान’च्या लाभार्थींना पंधरा दिवसांत पीककर्ज

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

नांदेड  ः पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे मोहीम राबविली जात आहे.

या योजनेच्या लाभार्थ्यांपैकी आत्तापर्यंत पीककर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना १५ दिवसाच्या कालावधीत पीककर्ज देण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचे नियोजन असून यासाठी शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधीचे खाते असलेल्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.

नांदेड  ः पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे मोहीम राबविली जात आहे.

या योजनेच्या लाभार्थ्यांपैकी आत्तापर्यंत पीककर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना १५ दिवसाच्या कालावधीत पीककर्ज देण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचे नियोजन असून यासाठी शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधीचे खाते असलेल्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.

जिल्ह्यातील बँकांकडून त्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान निधी योजनेचा लाभ मिळत असलेल्या बँकेशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रवीण फडणीस यांनी केले आहे.


इतर ताज्या घडामोडी
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...
मराठवाड्यातील दूध संकलनात घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील दूध संकलनात गतवर्षी...
पहाटेच्या शपथविधीची विधानसभेत आठवणमुंबई ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी...
मराठवाडी धरणग्रस्तांनी बंद पाडले धरणाचे...ढेबेवाडी, जि. सातारा : ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या...