agriculture news in marathi, petrol rate hike continues | Agrowon

इंधन दरवाढ सुरूच...

वृत्तसेवा
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली : रुपयातील अवमूल्यन व जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे शुक्रवारी (ता.१४) इंधन दराने पुन्हा नवा उच्चांक गाठला. शुक्रवारी पेट्रोलमध्ये 28 पैसे, तर डिझेलमध्ये 22 पैशांची वाढ करण्यात आली.

नवी दिल्ली : रुपयातील अवमूल्यन व जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे शुक्रवारी (ता.१४) इंधन दराने पुन्हा नवा उच्चांक गाठला. शुक्रवारी पेट्रोलमध्ये 28 पैसे, तर डिझेलमध्ये 22 पैशांची वाढ करण्यात आली.

नवीन दरवाढीनुसार, दिल्लीत पेट्रोल व डिझेलचा दर अनुक्रमे 81.28 आणि 73.30 रुपये प्रतिलिटरवर पोचला आहे. मुंबईत तो अनुक्रमे 88.67 रुपये आणि 77.82 रुपये प्रतिलिटर असून, चेन्नईत 84.49 आणि 77.49 रुपये दराने पेट्रोल व डिझेलची विक्री सुरू आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 83.14 रुपये, तर डिझेल दर 75.36 रुपयांवर गेला आहे. दरम्यान, ऑगस्टच्या मध्यापासून इंधन दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे पेट्रोल 4.20 रुपये, तर डिझेल 4.53 रुपयांनी महागले आहे.


इतर ताज्या घडामोडी
कळवण येथे शेतकरी संघटनेचे निर्बंधमुक्ती...नाशिक  : शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी...
नुकसानीमुळे पीककर्जाकडे शेतकऱ्यांचा कल पुणे ः अतिपावसामुळे खरीप पिकांचे नुकसान...
सटाणा शहरात कचऱ्यापासून होणार...नाशिक : सटाणा शहराने स्वच्छतेच्या बाबतीत...
पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आज...पुणे ः पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत कापूस...औरंगाबाद : आधी दुष्काळाचा ताण, त्यानंतर...
पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या...पुणे ः जिल्ह्यात पुढील वर्षी जुलै ते डिसेंबर २०२०...
काळ्या ज्वारीमुळे शासकीय खरेदीला ब्रेकअमरावती  ः अचलपूर खरेदी विक्री संघाला ज्वारी...
मराठवाड्यातील १४ लाख ५५ हजार हेक्‍टरवर...उस्मानाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १४ लाख...
अकोल्यात सोयाबीन पोचले ४१०० पर्यंतअकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला...
माकडांच्या उच्छादामुळे बोराच्या बागेचे...मानोरा जि. वाशीम ः तालुक्यातील  कारखेडा...
वाळवा तालुक्‍यात द्राक्ष उलाढालीत सात...वाळवा, जि. सांगली : अतिवृष्टीने द्राक्षशेतीचे...
कोल्हापूर जिल्ह्यात बँकांना २५००...कोल्हापूर : ‘‘जिल्ह्यात सर्वच बॅंकांना २ हजार ४३०...
कांदा साठवणूक निर्बंधाचा फेरविचार करानाशिक : गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात...
नांदेड विभागातील १ लाख ८५ हजार टन उसाचे...नांदेड : चार जिल्ह्यांतील ८ कारखान्यांनी यंदाच्या...
चुकीच्या तापमान नोंदीमुळे रत्नागिरीतील...रत्नागिरी  : जिल्ह्यात आंबा, काजू पिकांसाठी...
जागते रहो... कांदाचोरांचा अजून सुळसुळाट...फलटण शहर, जि. सातारा   ः सध्या...
सांगली जिल्ह्यात हळद पिकावर कंदकुज,...सांगली  ः महापूर आणि अतिवृष्टीमुळे कंदकुज...
ओला दुष्काळ जाहीर न केल्यास आंदोलन करू...कोल्हापूर   ः दक्षिण महाराष्ट्रात ओला...
खानदेश, मराठवाडा, विदर्भातील काही...पुणे  ः राज्यातील काही भागांत ढगाळ हवामान...
पाच जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य...अकोला  : जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य...