Agriculture news in marathi; At Phangadar, book inspection goes to the farm yard for reading inspiration | Page 2 ||| Agrowon

फांगदर येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त शेतशिवारात जाऊन पुस्तक अभिवाचन
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

नाशिक : देवळा तालुक्यातील फांगदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वाचन प्रेरणा दिनानिमित्त शाळेच्या जवळील शेतशिवारात माळरानावर विध्यार्थ्यांना घेऊन मुलांसाठी पुस्तक अभिवाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. 

या वेळी विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडी काढली. अतिशय कल्पकतेने ‘पुस्तक जत्रेचे’ आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे वाचन केले. त्यावर चर्चा केल्या. या वेळी सर्वच पुस्तकं काही सांगू इच्छितात त्यासाठी प्रत्येकाने वाचनाचा परिपाठ सरू करावा, असे मुख्याध्यापकांनी सांगितले. या वेळी मुलांना डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनाबद्दल माहिती दिली. 

वाचनाचे महत्त्व सर्व मुलांना सांगण्यात आले. वाचनाने माणूस समृद्ध होत असतो. त्यासाठी सर्व मुलांनी व शिक्षकानी नेहमी पुस्तक वाचण्याचा संकल्प या वेळी केला. निसर्गाच्या सानिध्यात विध्यार्थ्यांना विविध पुस्तके वाचनास देत वाचन प्रेरणा दिन साजरा केला. मुख्याध्यापक संजय गुंजाळ व शिक्षक खंडु मोरे या वेळी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत शेतीसाठी तण व्यवस्थापन आवश्यकतणांकडे आजवर आपण सर्वांनी एखाद्या शत्रूसारखे...
नगरमध्ये टोमॅटो ५०० ते २००० रुपये...नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता...
संत नामदेव महाराजांच्या १७ व्या...पंढरपूर : पंढरपूर येथून आळंदीकडे निघालेल्या श्री...
फळपीक सल्लायावर्षी पावसाळी हंगाम अपेक्षेपेक्षा जास्त वाढला....
कळमणा बाजारात सोयाबीन दरात घसरणनागपूर : गेल्या आठवड्यात सुधारलेल्या सोयाबीनच्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीला १३०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
हळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणस ध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
सोयाबीन, मका, गव्हाचे दर स्थिर; बाजरीत...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
शिशुआहारातील शर्करेविषयी अधिक काळजी...माणसाच्या आरोग्याला हानिकारक खाद्यविषयक सवयी...
वऱ्हाडात जमिनीतील ओलीमुळे रब्बीची पेरणी...अकोला : मॉन्सूनोत्तर पावसाने मोठा...
'गडचिरोली जिल्ह्यात शासकीय धान खरेदी...गडचिरोली  ः आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने...
खानदेशात प्रकल्पांमधील साठा ७८ टक्‍क्‍...जळगाव  ः खानदेशात सर्वच भागांतील...
भामरागड तालुक्‍यातील पूरग्रस्त...गडचिरोली  ः उपविभागीय अधिकारी कार्यालय...
कापूस खरेदीसाठी आर्द्रतेची मर्यादा...वर्धा  ः संततधार पावसामुळे या वर्षी कापसात...
'शासकीय धान केंद्रावर जाचक अटींचे...भंडारा  ः शासकीय धान खरेदी केंद्रावर पाखड...
अमरावती विभागात विषबाधितांची संख्या...अमरावती ः राज्यात दोन वर्षांपूर्वी फवारणीदरम्यान...
देवळाली कॅम्प येथून ४८ हजार रुपयांच्या...नाशिक : नाशिक तालुक्यातील देवळाली कॅम्प येथील...
डाळिंब बागा वाचविण्यासाठी धडपडआटपाडी, जि. सांगली :  यंदा तालुक्यात रिमझिम...
सांगली जिल्ह्यात रब्बीतील पिकांची ६७...सांगली : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख क्विंटल...पुणे  ः यंदा पाऊस उशिरा झाल्याने पुणे...