agriculture news in marathi Planning and management for medicinal plants nursery | Agrowon

नियोजन औषधी वनस्पती रोपवाटिकेचे...

डॉ. विक्रम जांभळे, गणेश धोंडे, रमेश खेमनर
शुक्रवार, 20 मार्च 2020

पाण्याची वर्षभर सोय असणाऱ्या ठिकाणी रोपवाटिका उभारावी. पाण्याची टाकी व तुषार सिंचनाची सोय असावी. रोपवाटिकेमध्ये बीजप्रक्रिया, कलम बांधणे, कंद विभाजन, पिशव्या भरणे, पाणी देणे इत्यादी कामांसाठी कुशल मजूर असणे गरजेचे आहे.

शेतीसोबत संलग्न व्यवसाय म्हणून वनौषधी वनस्पतींची लागवड केली जाते. लागवडीसाठी लागणारी रोपे, बियाणे किंवा लागवडी योग्य भाग रोपवाटिकेमध्ये तयार केले जातात. वनौषधींचे लागवड क्षेत्र जास्त असणाऱ्या क्षेत्रापासून मध्यवर्ती ठिकाणी रोपवाटिका असावी.

पाण्याची वर्षभर सोय असणाऱ्या ठिकाणी रोपवाटिका उभारावी. पाण्याची टाकी व तुषार सिंचनाची सोय असावी. रोपवाटिकेमध्ये बीजप्रक्रिया, कलम बांधणे, कंद विभाजन, पिशव्या भरणे, पाणी देणे इत्यादी कामांसाठी कुशल मजूर असणे गरजेचे आहे.

शेतीसोबत संलग्न व्यवसाय म्हणून वनौषधी वनस्पतींची लागवड केली जाते. लागवडीसाठी लागणारी रोपे, बियाणे किंवा लागवडी योग्य भाग रोपवाटिकेमध्ये तयार केले जातात. वनौषधींचे लागवड क्षेत्र जास्त असणाऱ्या क्षेत्रापासून मध्यवर्ती ठिकाणी रोपवाटिका असावी.

स्थानिक मागणीनुसार विविध प्रजातींची रोपे तयार करावीत. पाण्याची वर्षभर सोय असणाऱ्या ठिकाणी रोपवाटिका उभारावी. पाण्याची टाकी व तुषार सिंचनाची सोय असावी. रोपवाटिकेमध्ये बीजप्रक्रिया, कलम बांधणे, कंद विभाजन, पिशव्या भरणे, पाणी देणे इत्यादी कामांसाठी कुशल मजूर असणे गरजेचे आहे.

प्रजातीनुसार रोपवाटिकेचे व्यवस्थापन

प्रजातीचे नाव वाढीचा प्रकार औषधी भाग पुनरुत्पादन आवश्यक बीजप्रक्रिया रोपवाटिका तंत्र
काटे रिंगणी हंगामी वनस्पती पंचांग बियांपासून प्रक्रियेची आवश्यकता नसते रोपे गादी वाफ्यावर करावीत.
कोरपड बहुवार्षिक वनस्पती पाने मुळापासून प्रक्रियेची आवश्यकता नसते रोपे गादी वाफ्यावर करावीत.
शतावरी बहुवार्षिक वनस्पती कंद बी व कंदाद्वारे प्रक्रियेची आवश्यकता नसते रोपे गादी वाफ्यावर करावीत.
पुनर्नवा हंगामी वनस्पती मुळे बियांपासून प्रक्रियेची आवश्यकता नसते पिशवीतील रोपे
अनंतमूळ बहुवार्षिक वेल मुळे बियांपासून प्रक्रियेची आवश्यकता नसते रोपे गादी वाफ्यावर करावीत.
 
खाजकुहिली हंगामी वेल बिया बियांपासून प्रक्रियेची आवश्यकता नसते रोपे गादी वाफ्यावर करावीत.
गुळवेल बहुवार्षिक वेल खोड बिया व छाट कलम प्रक्रियेची आवश्यकता नसते पिशवीतील रोपे
पिंपळी बहुवार्षिक वेल मुळे मुळे व खोडाद्वारे प्रक्रियेची आवश्यकता नसते पिशवीतील रोपे
गुडमार(बेडकीपाला) बहुवार्षिक वेल खोड, पाने बियांपासून प्रक्रियेची आवश्यकता नसते पिशवीतील रोपे
जेष्ठमध क्षुप खोड, मुळे बिया व कलमाद्वारे प्रक्रियेची आवश्यकता नसते पिशवीतील रोपे
मालकांगणी बहुवार्षिक वेल बिया बियांपासून प्रक्रियेची आवश्यकता नसते पिशवीतील रोपे
मंजिष्ठा हंगामी वेल खोड  बियांपासून प्रक्रियेची आवश्यकता नसते पिशवीतील रोपे
सोनामुखी क्षुप बी किंवा पाने बियांपासून बियाणे थंड पाण्यात १२ तास बुडवावे रोपे गादी वाफ्यावर करावीत.
बकुळ वृक्ष साल/बियांचे तेल बियांपासून बियाणे थंड पाण्यात १२ तास बुडवावे रोपे गादी वाफ्यावर करावीत.

संपर्क- डॉ. विक्रम जांभळे, ०२४२६ २४३२९२
(औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी


इतर औषधी वनस्पती
नियोजन औषधी वनस्पती रोपवाटिकेचे...पाण्याची वर्षभर सोय असणाऱ्या ठिकाणी रोपवाटिका...
नियोजन औषधी वनस्पती रोपवाटिकेचे...स्थानिक मागणीनुसार औषधी प्रजातींची निवड करावी....
आरोग्यदायी आले, सुंठ पावडरमहिलांना आले आणि सुंठ पावडर परिचित आहे. ओल्या...
आरोग्यदायी शेवगा पावडरलहान मुलांच्या हाडांची वाढ योग्य प्रमाणात...
जाणून घ्या बेल वृक्षाचे महत्त्व..डोळ्याचे विकार, ताप, श्वसनमार्गाला सूज येणे आणि...
थकवा, अशक्‍तपणावर शतावरी गुणकारीशतावरी ही औषधी वनस्पती सर्वांनाच सुपरिचित आहे....
तंत्र कोरफड लागवडीचे...कोरफडीची लागवड वर्षभरात केव्हाही करता येते....
पीत्त, वातावर गुणकारी आवळाआवळ्यापासून सरबत, लोणचे असे विविध पदार्थही तयार...
बहुगुणी कडुनिंबविविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ...
आवळ्याचे गुणकारी पदार्थआवळा हे फळ इतर फळांसारखे वर्षभर टिकत नाही,...
जाणून घ्या बहुगुणी पळसाबद्दल..!शास्त्रीय नावः ब्युटीया मोनोस्पर्मा वनस्पतीचे...
तापावर गुणकारी गुळवेलजळजळ होणे, बारीक ताप येणे, उष्णता वाढणे या...
जवसापासून जेल, कुरकुरीत पदार्थविविध आजारांवरील उपचारामध्ये जवस उपयुक्त असूनही...
..अशी करा अश्‍वगंधाची लागवडअश्‍वगंधाची लागवड खरीप हंगामात करावी. लागवडीसाठी...
पोटदुखीवर नाडुकली उपयुक्त स्थानिक नाव     ः  ...
त्वचारोग, मधुमेह, संधिवातावर बोंडारा... स्थानिक नाव ः बोंडारा     ...
सूज, अतिसारावर मायाळू उपयोगी स्थानिक नाव    : मायाळू, भजीचा वेल...
पोटशूळ, इसब आजारांवर उपयुक्त काटेमाठ  स्थानिक नाव    : काटेमाठ...
दमा, खोकल्यावर गुणकारी घोळ स्थानिक नाव    :   ...
बहुगुणी तेलबिया पीक लक्ष्मीतरूलक्ष्मीतरू (शास्त्रीय नाव - Simarouba glauca...