Agriculture news in Marathi Planning for availability of fertilizers to farmers in lockdown | Agrowon

कोल्हापुरात लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना खते उपलब्धतेसाठी नियोजन 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 मे 2020

कोल्हापूर : सध्या लॉकडाऊन कालावधीत शेतकऱ्यांना रासायनिक खते वेळीच उपलब्ध व्हावीत यासाठी जिल्ह्यात खत पुरवठा नियोजन सुरळीत करण्यात आला असून शेती व शेतीपूरक कामे शेतकऱ्यांनी वेळीच करावीत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे. 

कोल्हापूर : सध्या लॉकडाऊन कालावधीत शेतकऱ्यांना रासायनिक खते वेळीच उपलब्ध व्हावीत यासाठी जिल्ह्यात खत पुरवठा नियोजन सुरळीत करण्यात आला असून शेती व शेतीपूरक कामे शेतकऱ्यांनी वेळीच करावीत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे. 

शेती शेतीपूरक कामांमध्ये शेतीची मशागत करणे, लागवड करणे, पिकांच्या, फळझाडांच्या आंतरमशागतीची कामे करणे तसेच फळझाडे व इतर पिकांची काढणी व विक्री करण्यास कोणतेही निर्बंध नाहीत. तसेच शेतीसाठी आवश्यक बी-बियाणे, खते, कीटकनाशकांच्या उपलब्धतेसाठी जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रे सुरू ठेवण्यात आली आहेत. शेतीसाठीची अवजारे, मशिनरीची दुकाने सुरू ठेवण्याच्या तसेच स्पेअर पार्टस व विक्री पश्चात सेवा याकरिता संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. 

ग्रामीण भागात गरजूंना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मनरेगा अंतर्गत कृषी विभागाशी संबंधित कामे हाती घेण्यात येत असून मनरेगा अंतर्गत कामामध्ये वर्मी कंपोस्ट उभारणी, नाडेप उभारणी, शेततळे खोदणे व फळबाग लागवडीच्या पूर्वतयारीची कामे सुरू करण्यात आल्याचेही श्री. वाकुरे म्हणाले. 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...