agriculture news in marathi, PM Modi Announces Rs 500 crore aid for Kerala | Agrowon

पंतप्रधानांकडून केरळसाठी 500 कोटींची मदत जाहीर

वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

तिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधानांनी हवाई पाहणी केली असून, त्यांनी केरळसाठी 500 कोटींची तत्काळ मदत जाहीर केली. 

तिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधानांनी हवाई पाहणी केली असून, त्यांनी केरळसाठी 500 कोटींची तत्काळ मदत जाहीर केली. 

केरळमधील पुरात आत्तापर्यंत 324 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर कोट्यवधींचे नुकसान झाले. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमधील कोचीमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी हवाई पाहणी करत पुरपरिस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदी यांच्यासह केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, राज्यपाल पी. सथासिवम आणि केंद्रीय पर्यटनमंत्री के. जे. अल्फोन्सो यांनी हवाई पाहणी केली. पंतप्रधान मोदींनी मृतांच्या कुटुंबीयांसाठी दोन लाख तर यातील गंभीर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली. यापूर्वी 100 कोटींची मदत जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता 500 कोटींची मदत देण्यात येणार आहे.

दरम्यान, केरळच्या या पुरपरिस्थितीच्या बचावकार्यासाठी तिन्ही संरक्षण दले, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ)चे जवान दाखल झाले आहेत. राज्यात नौदलाच्या 42 तर लष्कराच्या 12 तुकड्या मदत व पुनर्वसनाचे काम करत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
संतुलित खत व्यवस्थापनावर द्या भरमाती परीक्षणानुसार जमिनीमध्ये उपलब्ध...
सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी...
दापोली, मंडणगडमध्ये बागांना फटकारत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा...
नगर जिल्ह्यात ‘निसर्ग'चा शेतीपिकांना...नगर : कोकण आणि मुंबईला तडाखा देणारे निसर्ग...
पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’चे थैमान पुणे : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (ता.३)...
नाशिक जिल्ह्यात चक्रीवादळामुळे...नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दुपारनंतर...
सुधारित तंत्राने शेवगा लागवडशेवग्याची लागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील...
वेलीचा वाढता जोम नियंत्रणात ठेवण्याकडे...द्राक्षबागेत गेल्या दोन दिवसापासून वातावरण...
कोरडवाहू शेतीसाठी आंतरपीक पद्धती...महाराष्ट्र राज्यात कोरडवाहू शेतीचे जवळपास ८५...
फळबागांमध्ये घ्या फुलांचे आंतरपीकफळपिकांच्या लागवडीमध्ये आंतरपीक घेणे हा एक चांगला...
मांडा ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रकआपल्या गावाचा ग्रामविकास आराखडा आपण सर्वांनी...
नाशिकमध्ये दोडका ३३३५ ते ४५८५ रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कापूस सल्ला कोरडवाहू पिकाकरिता तीन वर्षातून एकदा खोल...
राज्यात टोमॅटो ५०० ते २५०० रूपये...सांगलीत १ हजार ते १२५० रूपये दर सांगली  ः...
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...