agriculture news in marathi, Pola festival celebration arrangment | Agrowon

पोळ्याची तयारी २०१८

शनिवार, 8 सप्टेंबर 2018

राज्यात उद्या (ता.९) साजरा होत असलेल्या पोळा सणाकरिता शेतकऱ्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कमी पाऊसमान असला तरी पोळा सणाचा उत्साह मात्र कायम आहे.