Agriculture news in marathi Pomegranate 650 to 8750 per quintal in Nashik | Agrowon

नाशिकमध्ये डाळिंब प्रतिक्विंटल ६५० ते ८७५० प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 मार्च 2020

नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाची आवक १४३ क्विंटल झाली. त्यास ६५० ते ८७५० दर होता. सर्वसाधारण दर ६००० राहिला. अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाची आवक १४३ क्विंटल झाली. त्यास ६५० ते ८७५० दर होता. सर्वसाधारण दर ६००० राहिला. अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

बाजारात वांग्याची ३२१ क्विंटल आवक झाली. वांग्याला प्रति क्विंटल २०० ते ८०० असा दर होता. त्यास सरासरी दर ५०० राहिला. फ्लॉवरची आवक ९७४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३५७ ते ६४२ दर होता. सरासरी दर ५०० राहिला. कोबीची आवक २९३ क्विंटल झाली. तिला सरासरी २९१ ते ५०० असा दर होता. सर्वसाधारण दर ३३३ राहिले. ढोबळी मिरचीची आवक ७९ क्विंटल झाली. तिला १८७५ ते ३३७५ दर होता. सर्वसाधारण दर २५०० राहिला. पिकॅडोरची आवक ३०९ क्विंटल झाली. तिला ७५० ते १७५० दर होता तर सर्वसाधारण दर १२५० राहिला. 

भोपळ्याची आवक ३०५ क्विंटल होती. त्यास २३३ ते १००० असा दर होता. सर्वसाधारण दर ६६६ राहिला . कारल्याची आवक ८३ क्विंटल झाली. त्यास १२५० ते २५०० असा दर होता. सर्वसाधारण दर २०८३ राहिला. दोडक्याची आवक ७० क्विंटल झाली. त्यास ११६६ ते २५०० असा दर होता. त्यास सर्वसाधारण दर २००० राहिला. गिलक्याची आवक ५९ क्विंटल होती. त्यास ३५० ते १२५० दर होता. सर्वसाधारण दर ८३० राहिला. 

भेंडीची आवक ७४ क्विंटल झाली. त्यास १५०० ते २१६५ दर होता. सर्वसाधारण दर १७९० राहिला. गवारची आवक २९ क्विंटल झाली. तिला ३००० ते ५००० असा दर होता. सर्वसाधारण दर ३००० राहिला. डांगराची आवक ४७ क्विंटल झाली. त्यास ८०० ते १५०० दर होता. सर्वसाधारण दर १२०० राहिला. काकडीची आवक ८९६ क्विंटल झाली. तिला ६००ते १२५० असा दर होता. सर्वसाधारण दर १००० राहिला. 

फळांमध्ये खरबुजाची आवक १६० क्विंटल झाली. त्यास त्यास १००० ते २५०० दर होता. सर्वसाधारण दर १५०० राहिला. मोसंबीची आवक ५१ क्विंटल झाली.तिला १००० ते ३००० दर होता. सर्वसाधारण दर २००० राहिला.संत्रीची आवक ६० क्विंटल झाली.तिला ११०० ते २४०० दर होता. सर्वसाधारण दर १७०० राहिला. काही भाज्या व फळांच्या आवकेप्रमाणे दरामध्ये चढ उतार झाल्याचे दिसून आले. 

ताज्या बाजारभावासाठी येथे क्लिक करा...


इतर बाजारभाव बातम्या
ऐन श्रावणातही नाशिकचा फुलबाजार...नाशिक : धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा...
राज्यात टोमॅटो १०० ते ६०० रूपये क्रेटअकोल्यात ३५० ते ६०० रुपये क्रेट अकोला...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जुन्नर, नारायणगावात टोमॅटोचे दर टिकूनपुणे ः जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
जळगावात गवार २००० ते ४२०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची मागणी, दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये घेवडा, वांग्यांच्या दरात...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील...
सोलापुरात भाज्यांना उठाव, वांगी,...सोलापूर ः कोरोनामुळे दहा दिवसांचा लॅाकडाऊन आहे....
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा संतुलित; दर...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव  ः खानदेशात केळी दरांवर दबाव कायम आहे...
परभणीत भेंडी ८०० ते १२०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात कांद्याला १०० ते १००० रूपये दर सोलापुरात कांद्याला सर्वाधिक १००० रुपये दर...
सणासुदीदरम्यान फुलांना मागणी वाढण्याचा...पुणे  : मार्चपासून राज्यात ‘कोरोना’चे संकट...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल २००० ते...नाशिक : ‘‘येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात आले २८०० ते ४४०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
अंदरसुल उपबाजारात कांदा विक्रीसाठी...नाशिक : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचा मुख्य...
नगरला फ्लॉवर, वांग्यांच्या दरात सुधारणा नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात तुरीच्या दरातील सुधारणा कायमनागपूर ः कळमणासह विदर्भातील बहूतांश बाजार...
पुण्यात सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये लसूण ३६०० ते ५२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...