Agriculture news in marathi; Popatrao Pawar sits on the balcony and watches the ghatakul | Page 2 ||| Agrowon

बैलबंडीवर बसून पोपटराव पवार यांनी केली घाटकूळची पाहणी

संदीप रायपुरे
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

गोंडपिंपरी, जि.चंद्रपूर ः पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्याकरिता गावाच्या शिवेवरून बैलबंडीत बसण्याचा नागरिकांनी आग्रह धरला. ते बसलेही पण बैलबंडी चालविण्याचा मोह त्यांना आवरला नाही. हातात कासरा, तुतारी अन् ढवळ्या पवळ्याच्या जोडीला समोर हाकत पोपटराव निघाले. गावकऱ्यांशी आपुलकीने संवाद साधला. त्यांच्या बैलबंडी प्रवासाने नागरिकही भारावले. पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ गावात हा प्रसंग घडला.

गोंडपिंपरी, जि.चंद्रपूर ः पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्याकरिता गावाच्या शिवेवरून बैलबंडीत बसण्याचा नागरिकांनी आग्रह धरला. ते बसलेही पण बैलबंडी चालविण्याचा मोह त्यांना आवरला नाही. हातात कासरा, तुतारी अन् ढवळ्या पवळ्याच्या जोडीला समोर हाकत पोपटराव निघाले. गावकऱ्यांशी आपुलकीने संवाद साधला. त्यांच्या बैलबंडी प्रवासाने नागरिकही भारावले. पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ गावात हा प्रसंग घडला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात १ हजार गाव आदर्श करण्यासाठी ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबविले जात आहे. या अभियानातून घाटकुळ येथे प्रभावी उपक्रम राबविले जात आहेत. गावातील शाळा, अंगणवाडी आयएसओ नामांकित आहे. एवढेच नव्हे तर आयएसओ नामांकित झालेली राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. 

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत राज्यस्तरावर आदर्श ग्राम स्पर्धा राबविण्यात आली आहे. पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली कृषी संचालक ज्ञानेश्वर बोटे, प्रफुल तांबे, प्रफुल रंगारी, ख्याती मेनझेस, अक्षय प्रकाश यांचा समावेश असलेली चमू राज्यस्तरीय मूल्यांकन करण्यासाठी घाटकुळात आली. या चमूने संपूर्ण गावाची पाहणी केली. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या गावाचे निर्णय आपणच घ्यावे, असे पोपटराव पवार यांनी सांगितले. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, तहसीलदार बिराजदार, बीडीओ धनंजय साळवे, उपसभापती विनोद देशमुख, सरपंच प्रीती मेदाळे, ग्रामप्रवर्तक अविनाश पोईनकर आदी उपस्थित होते.


इतर बातम्या
पुणे जिल्ह्यात एक लाख ४० हजार...पुणे ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती...
कांदा व्यापारातील सरकारी हस्तक्षेप...नगर  : ‘‘केंद्रीय अन्न व नागरी...
नगर जिल्ह्यात जनावरांचा उपचार चार...नगर ः नगर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय रुग्णालयात आता...
अकोला कृषी विदयापीठाने नियम डावलून...नागपूर : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
रेशन दुकानातून अंडी, चिकन देण्याला...पुणे ः मांसाहारातूनच विषाणूजन्य रोगांचा फैलाव होत...
अफार्मतर्फे ‘ग्रामीण विकासात स्वयंसेवी...पुणे  : अॅक्शन फॉर अॅग्रीकल्चर रिन्युअल इन...
सोलापूर जिल्हा दूध संघाची ‘नोटीस रद्द...सोलापूर  : जिल्हा सहकारी दूध उत्पादक व...
कृषी उद्योजकांच्या अनुभवांनी भारावले...बोंडले, जि. सोलापूर : उद्योजक होताना आलेल्या...
नगर : पैसेवारी कमी लावून प्रशासनाने...नगर ः यंदाही रब्बी हंगामात पीक परिस्थिती फारशी...
स्मार्ट ग्राम योजनेस आर. आर. पाटील...मुंबई   : ग्रामविकास विभागामार्फत...
रिक्त पदांमुळे सातारा ‘एकात्मिक...भिलार, जि. सातारा : एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार वाऱ्यामुळे...सिंधुदुर्ग : गेले दोन-तीन दिवस जिल्ह्यात...
मुख्यमंत्री कार्यालयाचा तालुका...मुंबई : राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी...
विदर्भात आज गारपिटीचा इशारापुणे : पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा...
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...