agriculture news in marathi, potato is 800 to 1000 rupees per quintal in Aurangabad | Agrowon

औरंगाबादेत बटाटे ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल
टीम अॅग्रोवन
रविवार, 14 जुलै 2019

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १३) बटाट्याची १२०० क्‍विंटल आवक झाली. त्याला ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १३) बटाट्याची १२०० क्‍विंटल आवक झाली. त्याला ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी ३६५ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला ४००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. कांद्याची आवक ६०७ क्‍विंटल, तर दर ५०० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटलचा मिळाला. १८५ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर  ८०० ते १६०० रुपये राहिले. ३८ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरचा दर २५०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. वांग्याची आवक ३७ क्‍विंटल, तर दर २००० ते २८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १७ क्‍विंटल आवक झालेल्या गवारीला ३००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २७ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीचे दर १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ११३ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

कोबीची आवक ५८ क्विंटल, तर दर १६०० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १७ क्‍विंटल आवक झालेल्या लिंबूला १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ५ क्‍विंटल आवक झालेल्या शेवग्याचे दर ५००० ते ६००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३४ क्‍विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याचे दर ७०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २७ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीला ३२०० ते ३८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

चवळीची आवक १९ क्‍विंटल, तर दर १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा मिळाला. ३१ क्‍विंटल आवक झालेल्या कारल्याचे दर २८०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १९ क्‍विंटल आवक झालेल्या मक्याला १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. मोसंबीची आवक २१ क्‍विंटल, तर दर २००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा मिळाला.

डाळिंबाची आवक १५ क्‍विंटल, तर दर ८०० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा मिळाला. ७२ क्‍विंटल आवक झालेल्या कलींगडाचे दर ५०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. दिलपसंदची आवक १० क्‍विंटल, तर दर ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १४ क्‍विंटल आवक झालेल्या खजूरला २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

भुईमूग शेंगांची आवक ४३ क्‍विंटल, तर दर ४५०० ते ६२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ११० क्‍विंटल आवक झालेल्या सफरचंदाला ४०० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ८५०० जुड्यांची आवक झालेल्या मेथीला १२०० ते १८०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. ६५०० जुड्यांची आवक झालेल्या पालकचे दर ७०० ते १३०० रुपये प्रतिशेकडा राहिले.

इतर बाजारभाव बातम्या
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
औरंगाबादेत कांदे १००० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत फ्लॉवर २५०० ते ३५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
सांगलीच्या बाजारपेठेत गुळाला ५५०० रुपये...सांगली : महापुरामुळे तसेच बरेच रस्ते...
नाशिकमध्ये कांदा प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
जळगाव बाजारात भाजीपाल्याचे दर स्थिरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
पुण्यात भेंडी, गवार, वांगी, घेवड्याचे...पुणे ः आठवडाभरापेक्षा अधिक काळापासून पडणाऱ्या...
औरंगाबादेत भेंडी १००० ते ४००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत गवार प्रतिक्विंटल २००० ते ३०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल ४५०० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल सरासरी ५६००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
जळगावात टोमॅटो, गवारीचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो व...
सोलापुरात वांगी, घेवडा, काकडीच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हरभरा वगळता शेतीमालाची आवक जेमतेमनागपूर ः हरभऱ्याच्या सरासरी एक हजार क्‍विंटलच्या...
पुण्यात कांदा, आले, बीटच्या दरात सुधारणापुणे ः खरिपातील भाजीपाल्याच्या उत्पादनाला सुरवात...
औरंगाबादेत हिरवी मिरची २००० ते २८००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत कारले प्रतिक्विंटल १५०० ते २०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत...जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील...
साताऱ्यात हिरवी मिरची प्रतिक्विंटल ३०००...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
सांगलीत गूळ प्रतिक्विंटल २८०० ते ३०००...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. ३०)...