Agriculture news in marathi Potatoes 800 to 1800 rupees per quintal in Jalgaon | Agrowon

जळगावात बटाटा ८०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 जानेवारी 2020

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. २१) बटाट्याला ८०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. आवक २०० क्विंटल झाली. आवक मध्य प्रदेश, पुणे, गुजरात आदी भागांतून होत आहे.

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. २१) बटाट्याला ८०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. आवक २०० क्विंटल झाली. आवक मध्य प्रदेश, पुणे, गुजरात आदी भागांतून होत आहे.

बाजारात शेवग्याची दोन क्विंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंटल १००० ते १६०० रुपये दर मिळाला. बिटाची पाच क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल ८०० ते १४०० रुपये दर मिळाला. डाळिंबांची २७ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २२०० ते ५००० रुपये दर मिळाला. लिंबाची सात क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर होता. मोसंबीची १५ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १२०० ते ३४०० रुपये मिळाला. 

आल्याची २३ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २००० ते ५२०० रुपये दर मिळाला. भेंडीची नऊ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल ११०० ते १७०० रुपये मिळाला. कोबीची २२ क्विंटल आवक झाली, दर १००० ते १६०० रुपये मिळाला. 

गाजराची १० क्विंटल आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल ८०० ते १६०० रुपये दर मिळाला. गवारीची दोन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ४५०० रुपये होता. लाल कांद्याची ७०० क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल २००० ते ३८०० रुपये होता. कारल्याची दोन क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल ६००० रुपये मिळाला. 

मेथीला १००० ते १८०० रुपये

मेथीची आठ क्विंटल आवक झाली. मेथीस प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये दर होता. पालकाची दोन क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १४०० रुपये मिळाला. टोमॅटोची २८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ९०० ते १६०० रुपये दर होता. हिरव्या मिरचिची २८ क्विंटल आवक झाली. मिरचीला प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाला.

ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा


इतर बाजारभाव बातम्या
जळगावात गवार १८०० ते ४२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.२५...
नाशिकमध्ये आल्याच्या आवकेत वाढ, दरात घट नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नगरला गवार, शेवग्याच्या दरात तेजी कायम नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
राज्यात कांदा २०० ते २५०० रुपये क्विंटललासलगावात १००० ते २२११ रुपये दर नाशिक :...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
नाशिकमध्ये गवार ३००० ते ५५००...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात आले २२०० ते ४८०० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
पपई १४.५५ रुपये प्रतिकिलो शहादा, जि. नंदुरबार  : पपई उत्पादक शेतकरी व...
कोल्हापुरात गवार, घेवड्याच्या दरात...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाला उठाव, दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगर जिल्ह्यात ज्वारीची आवक वाढली, दरात...नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात रताळी,...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
औरंगाबादेत बटाटे ८०० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला १५०० ते...परभणी ः  येथील पाथरी रस्त्यावरील फळे...
राज्यात वांगी प्रतिक्विंटल ३०० ते ३५००...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
जळगावात गवार १८०० ते ३८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता....
कोल्हापुरात गवार दहा किलोस २०० ते ५००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
नगरला ज्वारीच्या आवकेत वाढनगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...