Agriculture news in marathi Potatoes in Aurangabad rate Rs.1000 to Rs.2000 per quintal | Agrowon

औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते २००० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 जुलै 2020

औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ४) बटाट्याची ८०० क्विंटल आवक झाली. त्यांना १००० ते २००० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ४) बटाट्याची ८०० क्विंटल आवक झाली. त्यांना १००० ते २००० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची ६२ क्विंटल आवक झाली. मिरचीला २००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. कांद्याची आवक ६६० क्विंटल; तर दर ४०० ते ४५० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २३ क्विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला २००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला.

टोमॅटोची आवक ८२ क्विंटल; तर दर १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २४ क्विंटल आवक झालेल्या वांग्यांना ७०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. गवारची आवक १५ क्विंटल; तर दर ७०० ते १ हजार रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २९ क्विंटल आवक झालेल्या काकडीला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. 

भेंडीची १३ क्विंटल आवक झाली. भेंडीला १००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. कोबीची आवक ४८ क्विंटल; तर दर ३०० ते ४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २६ क्विंटल आवक झालेल्या लिंबांना ७०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. मेथीची आवक ५५०० जुड्या; तर दर ७०० ते १ हजार रुपये प्रतिशेकडा राहिले. १३ हजार २०० जुड्यांची आवक झालेल्या पालकाला २०० ते ५०० रुपये प्रतिशेकडा दर मिळाला. कोथिंबिरीची आवक ९७०० जुड्या; तर दर ४०० ते ७०० रुपये प्रतिशेकडा राहिले. ३३ क्विंटल आवक झालेल्या शेवग्याला २००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. 

आंब्यांची आवक १२२ क्विंटल; तर दर ३००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १२ क्विंटल आवक झालेल्या पपईला १००० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. दुधी भोपळ्याची आवक नऊ क्विंटल; तर दर ६०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ६ क्विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीला ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला. चवळीची आवक १६ क्विंटल; तर दर १००० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ३६ क्विंटल आवक झालेल्या कैरीला १४०० ते ३ हजार रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला. 

कारल्याची आवक ११ क्विंटल; तर दर १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २० क्विंटल आवक झालेल्या मक्याला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मोसंबीची आवक १३ क्विंटल; तर दर १००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २२ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाला ५०० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. जांभळाची आवक १३ क्विंटल; तर दर ४००० ते ६ हजार रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. खजूरची आवक २८ क्विंटल; तर दर १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १२ क्विंटल आवक झालेल्या गाजराला ६०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.


इतर बाजारभाव बातम्या
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा संतुलित; दर...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव  ः खानदेशात केळी दरांवर दबाव कायम आहे...
परभणीत भेंडी ८०० ते १२०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात कांद्याला १०० ते १००० रूपये दर सोलापुरात कांद्याला सर्वाधिक १००० रुपये दर...
सणासुदीदरम्यान फुलांना मागणी वाढण्याचा...पुणे  : मार्चपासून राज्यात ‘कोरोना’चे संकट...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल २००० ते...नाशिक : ‘‘येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात आले २८०० ते ४४०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
अंदरसुल उपबाजारात कांदा विक्रीसाठी...नाशिक : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचा मुख्य...
नगरला फ्लॉवर, वांग्यांच्या दरात सुधारणा नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात तुरीच्या दरातील सुधारणा कायमनागपूर ः कळमणासह विदर्भातील बहूतांश बाजार...
पुण्यात सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये लसूण ३६०० ते ५२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात बाजरी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशातील बाजार समित्यांमध्ये...
परभणीत दोडका २५०० ते ४००० रुपये...परभणी  ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे...
राज्यात हिरवी मिरची १००० ते ५००० हजार...औरंगाबादेत प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची सरासरी ५६२५ रुपयेनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नारायणगांव बाजारात टोमॅटो दरात सुधारणा पुणे: कोरोना संकटात राज्यात विविध ठिकाणी सुरु...
कोल्हापुरात टोमॅटो १००० ते ३००० रूपये...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
राज्यात केळी २५० ते १००० हजार रुपये...नांदेडमध्ये ६५० ते ८०० रूपये दर नांदेड  ः...
नाशिकमध्ये दोडका २९१० ते ७०८० रूपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...