परभणी सहजिल्ह्यात मध्यम पाऊस

परभणी सहजिल्ह्यात मध्यम पाऊस
परभणी सहजिल्ह्यात मध्यम पाऊस

परभणी: परभणीसह सर्वच तालुक्यात मंगळवारी रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे शेतकरी वर्ग कामाला लागला आहे. पहाटे परभणीसह आजू बाजूच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर परत रात्री उशिरा मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. पालम तालुक्या च्या दक्षिणेस पावसाचा जोर राहिल्याने पालम तालुक्यातील गालाठी नदी भरून वाहत होती. या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. ज्या ठिकाणी जलयुक्तची कामे झाली आहेत त्या ठिकाणी नाले भरून वाहत आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com