Agriculture news in marathi; Practical lessons, including demonstrations in the agricultural fields at Vishi | Agrowon

विश्वी येथे शेतीशाळेत मिळताहेत प्रात्यक्षिकासह प्रत्यक्ष धडे

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 ऑगस्ट 2019

बुलडाणा ः मेहकर तालुक्यातील विश्वी येथे शेतीशाळा तज्ज्ञ विठ्ठल धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोयाबीन पिकाची शेतीशाळा राबविली जात आहे. शेतीशाळेमध्ये कीड व रोग व्यवस्थापनाच्या सोबत कीटकनाशके हाताळताना घ्यावयाची काळजी याविषयी प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. 

बुलडाणा ः मेहकर तालुक्यातील विश्वी येथे शेतीशाळा तज्ज्ञ विठ्ठल धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोयाबीन पिकाची शेतीशाळा राबविली जात आहे. शेतीशाळेमध्ये कीड व रोग व्यवस्थापनाच्या सोबत कीटकनाशके हाताळताना घ्यावयाची काळजी याविषयी प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. 

अशी घेतली जाते शेतीशाळा
शेतीशाळेचा वर्ग पंधरा दिवसाला याप्रमाणे संपूर्ण पीक कालावधीत लागवड तयारीपासून ते विक्रीपर्यंत संपूर्ण कालावधीत आठ ते दहा वर्ग घेण्यात येत आहे. प्रत्येक शेतीशाळा वर्ग सकाळी आठ ते बारा यादरम्यान घेतला जातो. त्यामध्ये निरीक्षणे घेणे, निरीक्षणाच्या आधारे चार्ट तयार करणे, चर्चा करून सामूहिक निर्णय घेणे व त्याचे वाचन करणे अशाप्रकारे शेतीशाळा राबविली जाते. निरीक्षणासाठी दोन तुलनात्मक प्लॉट निवडले जातात. एकाला आयसीएम म्हणजेच एकीकृत पीक व्यवस्थापन व दुसरा पारंपरिक शेतकरी प्लॉट म्हणजेच नॉन आयसीएम असे नाव दिले आहेत. शेतीशाळेच्या आयसीएम प्लॉटवर बीबीएफ तंत्रज्ञान, आयपीएम तंत्रज्ञान, एकात्मिक खत व्यवस्थापन आधी कार्यक्रम राबवले जात आहेत. नॉन आयसीएम प्लाॅटवर प्रचलित पारंपरिक पद्धत अवलंबली जात आहे. यासाठी कृषी सहायक संतोष गायकवाड, नवल चव्हाण व राम लोखंडे पुढाकार घेत आहेत. 


इतर बातम्या
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
‘निसर्ग’चे किनारपट्टीलगत थैमानपुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पुणे: अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा...
प्रवाह सुरळीत झाल्यानंतर मॉन्सूनची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’चक्रीवादळ अलिबागनजीक...पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...