Agriculture news in marathi Praveen Kaspate became the highest Business Award recipients | Agrowon

प्रविण कसपटे ठरले सर्वाधिक बिझनेस पुरस्काराचे मानकरी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

बार्शी : येथील युवा उद्योजक प्रविण कसपटे यांनी दोन राज्यात सर्वाधिक बिझनेसचा पुरस्कार पटकाविला आहे. कसपटे हे मधुबन ट्रॅक्टर्स या फर्मचे संचालक आहेत.

बार्शी : येथील युवा उद्योजक प्रविण कसपटे यांनी दोन राज्यात सर्वाधिक बिझनेसचा पुरस्कार पटकाविला आहे. कसपटे हे मधुबन ट्रॅक्टर्स या फर्मचे संचालक आहेत.

जॉन डीअर या ट्रॅक्टर कंपनीची मधुबन ट्रॅक्टर्स ही बार्शी व उस्मानाबाद जिल्ह्यातील वितरक फर्म आहे. या फर्मला गुजरात, महाराष्ट्र या दोन राज्यात पतपुरवठा सेवेत सर्वाधिक व्यवसाय आणि महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट ग्राहकसेवेबद्दल प्रथम क्रमाकांचा पुरस्कार मिळाला.

कंपनीच्या ऑनलाईन झालेल्या परिषदेत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. कंपनीचे महाराष्ट्र, गुजरात या दोन राज्यांचे विभागीय व्यवस्थापक संजय भट्ट, महाराष्ट्राचे प्रदेश व्यवस्थापक अंकित सक्सेना यांनी या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल मधुबन ट्रॅक्टर्सची प्रशंसा केली. दोन राज्यातील कंपनीचे वितरक परिषदेत सहभागी झाले होते. यावेळी कसपटे यांचा गौरव करण्यात आला.

गेले एक तप मधुबन ट्रॅक्टर्स बार्शी आणि उस्मानाबाद जिल्ह्यात यशस्वी सेवा देत आहे. ट्रॅक्टर विक्री, पतपुरवठा आणि विक्री पश्चात तत्पर सेवा, यामुळे ‘मधुबन’ने परिसरातल्या शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. यापूर्वी देखील मधुबनला अनेक विभागातील उत्कृष्ट कामगिरीचे पुरस्कार मिळाले आहेत.


इतर बातम्या
राज्यात यंदा सोळा टक्के अधिक पाऊसयंदा हवामान विभागाने चांगल्या पाऊस मानाचे संकेत...
पुणे जिल्ह्याला ‘निसर्ग’च्या...पुणे : जून महिन्यात आलेल्या चक्रिवादळाने...
पाथरूडमध्ये सोयाबीन मळणीच्या कामांना वेगपाथरुड, जि. उस्मानाबाद  : मागील आठ - दहा...
नांदेड जिल्ह्यात केळी उत्पादकांना चार...नांदेड : जिल्ह्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपिक...
परभणी जिल्ह्यात गहू, हरभऱ्याचे क्षेत्र...परभणी :  सिंचन स्त्रोतांना मुबलक प्रमाणात...
सांगलीत ऑनलाइन सातबाऱ्यावर नाहीत...सांगली ः शासनाने खरेदी केंद्रांवर सोयाबीन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीने ८००...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ८०० हुन अधिक...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात काढलेले...परभणी : दोन, तीन दिवासांच्या उघडीपीनंतर बुधवारी (...
नाशिक विभागात अतिवृष्टीमुळे ८३ हजार...नाशिक : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून...
पालखीमार्गाच्या भूसंपादनाबाबत...माळीनगर, जि. सोलापूर  : पालखीमार्गाच्या...
सोयाबीन बियाणे कंपन्या कारवाईला आव्हान...पुणे : सोयाबीन बियाणे प्रकरणी थेट परवाने रद्द...
शिक्षण, संशोधन हितासाठीच बदल्यांना...पुणे : शासनाचे आर्थिक हित व कृषी शिक्षण,संशोधनाचे...
परतीचा मॉन्सून उद्या राजस्थान,...पुणे : परतीच्या मॉन्सूनसाठी माघारी सरकण्यासाठी...
सहकारी संस्थांच्या वार्षिक सभांसाठी ३१...मुंबई : कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
सेवाग्राम विकास आराखड्यातील कामाचे आज ई...वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या...
मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा...पुणे : राज्यातील काही भागात पावसासाठी...
जनावरांमधील ‘सीसीएचएफ' आजाराबाबत...अकोला : गुजरातमधील बोताड आणि कच्छ या...
हॉटेल, रेस्‍टॉरंट, बार ५ ऑक्‍टोबरपासून...मुंबई : कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद...
जालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबरपर्यंत...मुंबई : जालना व वर्धा येथील ड्रायपोर्ट उभारणीचे...
बाजार समिती आवाराबाहेर सेस वसुलीबाबत...पुणे : बाजार समितीच्या आवाराबाहेर शेती...