Agriculture news in Marathi, Preliminary survey order of the military alley on corn | Page 2 ||| Agrowon

मक्यावरील लष्करी अळीच्या प्राथमिक सर्वेक्षणाचे आदेश
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

नागपूर : राज्यातील मका पिकावर आलेल्या अमेरिकन लष्करी अळीच्या प्राथमिक सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली.  

राज्यात यंदा सुमारे ८ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली आहे. सरासरीच्या ११७ टक्के मका यंदा पेरला गेला आहे, या पिकावर सध्या किमान ४० ते कमाल १०० टक्के अमेरिकन लष्करी अळी आली असून, नुकसान पातळीही तितकीच गंभीर आहे. 

नागपूर : राज्यातील मका पिकावर आलेल्या अमेरिकन लष्करी अळीच्या प्राथमिक सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली.  

राज्यात यंदा सुमारे ८ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली आहे. सरासरीच्या ११७ टक्के मका यंदा पेरला गेला आहे, या पिकावर सध्या किमान ४० ते कमाल १०० टक्के अमेरिकन लष्करी अळी आली असून, नुकसान पातळीही तितकीच गंभीर आहे. 

ॲग्रोवनशी बोलताना कृषिमंत्री डॉ. बोंडे म्हणाले, ‘‘तृणवर्गीय धान्य पिकावरील अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्या संदर्भात प्राथमिक सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत. त्या आधारे नुकसानीचा प्राथमिक आकडा कळेल. त्यानंतर सर्वेक्षण  व पंचनाम्याचा निर्णय घेतला जाईल.’’ सध्या राज्याच्या काही भागांत लष्करी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे सर्वेक्षणाचे प्राथमिक आदेश दिले आहेत, डॉ. बोंडे यांनी स्पष्ट केले.
 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...
पावसामुळे भात उत्पादक धास्तावलेपुणे : दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ५...नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी,...
बुलडाणा जिल्ह्यात २० लाख ३९ हजार मतदार...बुलडाणा : जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर,...