Agriculture news in marathi Presence of rain in 124 circles in Nanded, Parbhani, Hingoli | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत पावसाची हजेरी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 जुलै 2020

नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १२४ मंडळांमध्ये गुरुवारी (ता. ९) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील दोन आणि परभणी जिल्ह्यातील दोन मंडळांत अतिपाऊस झाली.

नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १२४ मंडळांमध्ये गुरुवारी (ता. ९) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील दोन आणि परभणी जिल्ह्यातील दोन मंडळांत अतिपाऊस झाली.

नांदेड जिल्ह्यातील ६५ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. देगलूर, भोकर, नांदेड, मुखेड, कंधार तालुक्यातील मंडळांमध्ये पावसाचा जोर होता. मुखेड आणि बाऱ्हाळी मंडळात अतिवृष्टी झाली. परभणीतील ३८ मंडळामध्ये पाऊस झाला. चिकलठाणा आणि कात्नेश्वर मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. हिंगोलीतील २१ मंडळामध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस ( २० मि.मी पुढे)

नांदेड जिल्हा ः तुप्पा ३०, वसरणी २४, लिंबगाव २३, अर्धापूर २६, मुदखेड २७, मुगट ३८, बारड ५१, भोकर २५,  मोघाली ५०, मातुल २९, सिंदी २०, देगलूर ४३, खानापूर ५४, शहापूर २५, मरखेल २६, मालेगाव २८, मुखेड ६७, जांब २२, येवती ६२, जाहूर २६, चांडोळा ४७, मुक्रमाबाद ५१, बाऱ्हाळी ६८, उस्माननगर २२, लोहा ४४, माळाकोळी ४०, शेवडी ३२, सोनखेड ५४,. परभणी जिल्हा ः परभणी शहर ४३, दैठणा २४, पिंगळी ३२, बामणी ४७, कुपटा २२, वालूर ५०, चिकलठाणा ७०, पाथरी ३१, सोनपेठ ५०, आवलगाव ३०, राणीसावरगाव २५, पालम २४, चाटोरी ५२, बनवस ३५, लिमला २४, कात्नेश्वर ७३. हिंगोली जिल्हा ः आखाडा बाळापूर ३६.


इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत जून, जुलैमध्ये...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६९...
औरंगाबाद, जालन्यातील दोन मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील दोन...
नांदेडमधील आठ केंद्रांत अडीच लाख...नांदेड : जिल्ह्यातील सात केंद्रांवरील शेतकऱ्यांची...
सोयाबीनमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा...अंबड, जि. जालना  ः ‘‘सर्व शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यात १३२ टक्के पेरणीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला....
खानदेशात ‘किसान सन्मान’चे अर्ज प्रलंबित...जळगाव  ः खानदेशात सुमारे सव्वालाख शेतकरी...
शेतकऱ्यांची कृषिमंत्र्यांना दोन हजार...जळगाव : केंद्र सरकारच्या हवामानावर आधारित फळ...
खानदेशात हलक्या जमिनीतील पिके संकटातजळगाव  ः खानदेशात मागील आठ ते १० दिवसांपासून...
जळगाव जिल्ह्यातील मका, ज्वारीची खरेदी...जळगाव : शासकीय मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू...
माळेगाव कारखान्याचे अकरा लाख टन ऊस...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...
अकोला कृषी विद्यापीठातील क्वारंटाइन...अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
नाशिक जिल्ह्यात चार हजारांवर शेतकरी मका...नाशिक : बाजारात व्यापाऱ्यांकडे खरेदी होणाऱ्या...
वीज बिल माफीसाठी सोमवारी राज्यभर धरणेकोल्हापूर : दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर...
कोल्हापूर जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून...
पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढीची मागणीअकोला ः पीकविमा पोर्टल व्यवस्थित न चालल्याने अनेक...
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कृत्रिम...रत्नागिरी : उच्च प्रतीची वंशावळ तयार करण्यासाठी...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
सेंद्रिय शेतीबाबत शरद पवार घेणार बैठकपुणे ः राज्यातील सेंद्रिय व रासायनिक अवशेषमुक्त...
यवतमाळ जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांनी...यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...