agriculture news in marathi President Ram Nath Kovind on Sunday gave assent to three contentious farm bills passed in Parliament | Page 2 ||| Agrowon

कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

वृत्तसेवा
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

नवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी (ता.२७) मंजुरी दिली. यामुळे या विधेयकांचे आता कायद्यांत रुपांतर झाले आहे.

नवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी (ता.२७) मंजुरी दिली. यामुळे या विधेयकांचे आता कायद्यांत रुपांतर झाले आहे.

नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने कृषी उत्पादने व्यापार आणि वाणिज्य, कृषी सेवा आणि हमी भाव करार आणि जीवनावश्‍यक वस्तू दुरुस्ती अशी तीन कृषीविषयक विधेयके संसदेसमोर मांडली होती. प्रचंड गदारोळात ही तिन्ही विधेयके मंजूरही करण्यात आली. या विधेयकांना अनेक शेतकऱ्यांचा आणि काही राजकीय पक्षांचा विरोध आहे. याच मुद्यावरुन भाजपचा अनेक वर्षांचा मित्र पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने सरकारमधून बाहेर पडण्याचाही निर्णय घेतला. पंजाबमध्ये सध्या सरकारविरोधात आंदोलनही सुरु आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विधेयकांवर शिक्कामोर्तब झाले आहे. 


इतर अॅग्रो विशेष
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
बिस्कीट निर्मितीतून महिलांनी घेतली...सांगली जिल्ह्यातील नवेखेड (ता.वाळवा) येथील...
शेतीला मिळाली प्रक्रिया उद्योगाची जोडखोपी (ता.भोर,जि.पुणे) येथील अंजना नारायण जगताप...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...
कृषी सुपर मार्केट ः संकल्पना आणि संधीजागतिकीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेती हा एक आर्थिक...
बदल हवेत दिलासादायकहवामान आधारीत फळपीक विमा योजनेत केळी पिकासाठी...
नैसर्गिक आपत्तीत पीकच नाई, तर बापही...यवतमाळः नैसर्गिक आपत्तीत आमी पीकच नाई, त आमचा...
राज्यात गाईच्या दूध खरेदी दरात कपात नगर ः लॉकडाऊन उघडल्यानंतर दुधाची मागणी वाढल्यावर...
कोरडवाहू, बागायतीसाठी हेक्टरी १० हजार...मुंबई: अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे...
थकबाकीदार ७१ कारखान्यांचे गाळप परवाने ‘...पुणे: राज्यात चालू हंगामात ऊस गाळपासाठी अर्ज...
शेडनेट, फळबागेतून मिळालेल्या ओळखीसह...धुळे जिल्ह्यातील फागणे (ता. धुळे) येथील उमेश व...
कष्ट, नियोजनपूर्वक उभारली आंबा, नारळ,...शासकीय योजनांचा पुरेपूर वापर करताना वरवडे (ता. जि...
शाश्‍वत पर्यायी पीक ः बांबूनिसर्ग चक्र बदलत चालले आहे. आतापर्यंत आपण रेल्वे...
‘जीआय’चे अधिकृत ब्रॅंडींगकोविड महामारीनंतर जागतिक बाजारातही खूप उलटफेर...
अमळनेरच्या भाजी बाजारात शेतकऱ्यांकडून...अमळनेर, जि.जळगाव ः येथील मासळी बाजारानजीकच्या...
लाच घेताना कृषी विद्यापीठातील लिपिकाला...नगर : कोरोना पुणे सेवानिवृत्तीची कागदपत्रे...
राज्यात पीक नुकसान ५० लाख हेक्टरच्या...पुणे: राज्यात खरीप पीक नुकसानीची माहिती गोळा...
जुन्या निकषांनुसार कामाला विमा...जळगाव: जुन्या निकषानुसार केळी पिकासाठी काम...
शेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात...पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता....
किती अन् काय सांगावं...हात टेकलेत आमचेजालना : कुणाला किती अन् काय सांगावं...सततच्या...