Agriculture news in Marathi Prices of all vegetables in Pune are stable | Agrowon

पुण्यात सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिर

टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 जुलै 2020

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २६) भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. तर मागणी आणि पुरवठा संतुलित राहिल्याने बहुतांश सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिर होते.

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २६) भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील दहा दिवसांची टाळेबंदी गुरुवारी (ता. २३) संपल्यानंतर व्यवहार सुरळीत होऊ लागले आहे. टाळेबंदी उठल्यानंतर आवक वाढण्याची शक्यता होती. मात्र, शनिवार (ता. २५) नागपंचमीमुळे शेतमाल काढणी करणाऱ्या महिलांनी बहुतांश ठिकाणी सुट्टी घेतल्याने शेतमालाची काढणी न झाल्याने आवक कमी झाली होती. तर मागणी आणि पुरवठा संतुलित राहिल्याने बहुतांश सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिर होते.

आवकेमध्ये परराज्यातून इंदौर येथून ६ टेम्पो गाजर, कर्नाटक गुजरात येथून ३ टेम्पो कोबी, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून ६ टेम्पो हिरवी मिरची, चिकमंगळुर आणि धारवाड येथून १५० गोणी मटार आग्रा इंदौर येथून २५ ट्रक बटाटा तर गुजरात आणि मध्य प्रदेशातून लसूण ८ ट्रक आवक झाली होती.

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले ९०० गोणी, कोबी ४ टेम्पो, फ्लॉवर ७ टेम्पो, भेंडी ८ टेम्पो, गवार ५ टेम्पो, टोमॅटो सुमारे ५०० क्रेट, सिमला मिरची ८ टेम्पो, भुईमूग सुमारे १०० गोणी, पारनेर पुरंदर येथून मटार १०० गोणी, तांबडा भोपळा १० टेम्पो,कांदा सुमारे २५ टेम्पो आवक झाली होती. तर पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या दीड लाख तर मेथीच्या ४५ हजार जुड्या आवक झाली होती.

फळभाज्यांचे १० किलोचे दर पुढीलप्रमाणे
कांदा - ६०-८५, बटाटा -२००-२५०, लसूण - ८००-१२००, आले सातारी नवीन - २००-२५०, जुने - ३५०-४००, भेंडी १००-१५०, गवार - गावरान, सुरती - २५०-३००, टोमॅटो - २००-२५०, दोडका २००-२५०, हिरवी मिरची - २५०-३००, दुधी भोपळा - ८०-१२०, चवळी - १००-१६०, काकडी -१००-१५०, कारली हिरवी - १५०-२००, पांढरी -१००-१२०, पापडी - १५०-१६०, पडवळ -२००-२५०, फ्लॉवर १५०-२००, कोबी -८०-१००, वांगी -२००-२५०, डिंगरी - १६०-१८०, नवलकोल - ८०-१००, ढोबळी मिरची - ३००-४००, तोंडली- कळी २००-२२०, जाड -९०-१००, शेवगा -४००-५००, गाजर - १५०-२००, वालवर - २००-२५०, बीट १२०-१४०, घेवडा -४००-५००, कोहळा १००-१५०, आर्वी -२५०-३००, घोसावळे १४०-१६०, मटार परराज्य - ७००-७५०, स्थानिक - ७५०-८५०, पावटा ५००-६००, तांबडा भोपळा - ६०-१००, सुरण -१८०-२००, नारळ (शेकडा) १०००-१६००, मका कणीस (१० किलो) ६०-१००

पालेभाज्यांचे शेकड्याचे दर
कोथिंबीर - ८००-१३००, मेथी ७००-१२००, शेपू ५००-६०० कांदापात ६००-८००, चाकवत ६००-८००, करडई -५००-६००, पुदिना - ३००-५००, अंबाडी -५००-८००, मुळे १०००-१५००, राजगिरा - ५००-६००, चुका ५००-६००, चवळई -६००-८००, पालक ५००-६००

फुलबाजार
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ५०-१००, गुलछडी : ५०-१००, कापरी : ३०-७०, शेवंती : ४०-७० (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-२०, गुलछडी काडी : १०-२०, डच गुलाब (२० नग) : ३०-५०, लिलि बंडल : ५-६ जर्बेरा : ५-२० मोगरा : १५०-२५०.जुई -१५०-२५०

फळांचा बाजार
रविवारी (ता. २६) येथील फळबाजारात संत्री २ टन तर मोसंबी सुमारे ३० टन, डाळिंब सुमारे १०० टन, पपई २५ टेम्पो, लिंबे दोन हजार गोणी, कलिंगड १५ टेम्पो, खरबूज ४ टेम्पो, सीताफळ १० टन आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ६०-१२०, मोसंबी : (३ डझन) : १००-४००, (४ डझन) : ५०-१३०, संत्रा : (३ डझन) : २५०-४०० (४ डझन) - १२०-२५०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-८०, गणेश : ५-२०, आरक्ता १०-४०. कलिंगड : ५-१०, खरबूज : १०-३०, पपई : ५-२०, सीताफळ - १०-९०

अंडी
गावरान शेकडा - ६८०, डझन -८४, प्रति नग ७, इंग्लिश शेकडा - ३८५, डझन ५४, प्रतिनग ४.५ चिकन - १८०, लेगपीस २१०, जिवंत कोंबडी १५०, बोनलेस - २८०  मटण - बोकड - ६००, बोलाई - ६२०, खिमा - ६२०, कलेजी - ६४०


इतर बाजारभाव बातम्या
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात सोयाबीन २५०० ते ३९७४ रुपये नगरमध्ये ३००० ते ३७०० रुपये  नगर येथील...
सोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपयेसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची ३७५० ते ६८७५...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळी...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
जळगावात मेथी २००० ते ३५०० रुपये जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
नाशिकमध्ये वांगी २००० ते ५००० रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात गवार २५०० ते ४००० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
सोलापुरात ढोबळी मिरची, टोमॅटो दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये हिरवी मिरचीला मागणी...नाशिक : येथील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...