agriculture news in Marathi prime minister modi interact with ex MLA Kadam Maharashtra | Agrowon

पंतप्रधान मोदी यांचा थेट माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्याशी संवाद 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 एप्रिल 2020

"हॅलोऽऽ चंद्रशेखरजी! गाव में हो? कैसा चल रहा हैं?' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चिरपरिचित धीरोदात्त आवाज कानी पडताच राहुरीचे माजी आमदार चंद्रशेखर कदम प्रचंड उत्साहित झाले.

राहुरी : "हॅलोऽऽ चंद्रशेखरजी! गाव में हो? कैसा चल रहा हैं?' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चिरपरिचित धीरोदात्त आवाज कानी पडताच राहुरीचे माजी आमदार चंद्रशेखर कदम प्रचंड उत्साहित झाले. दोन मिनिटांच्या संभाषणात कदम यांनी राहुरी तालुक्‍याचा व देवळाली प्रवरा शहराचा आढावा सांगितला. आवर्जून फोन केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. कोरोनाविरुद्ध संघर्षासाठी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. 

देवळाली प्रवरा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून स्वयंसेवक असलेल्या कुटुंबाचे तिसऱ्या पिढीतील सदस्य, शिर्डीच्या श्री साईबाबा देवस्थान ट्रस्टचे माजी उपाध्यक्ष, राहुरीचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (ता.२५) सकाळी नऊ वाजता भ्रमणध्वनीवर संवाद साधला.

अवघ्या दोन मिनिटांत पंतप्रधान मोदी यांनी आरएसएसच्या ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या कामाचा, त्यांच्या आसपासच्या परिसराचा आढावा घेतला. कसं आहे, कोठे राहता, तुम्ही राहता त्या भागात कोरोनाचे रुग्ण आहेत का, लोकांच्या जेवणाची सोय आहे का यासह इतर बाबीची माहिती घेतली. कदम यांनाही सर्व माहिती सांगितली. 
 


इतर अॅग्रो विशेष
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...
वऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...
मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...
पावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...
सांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...
`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...