Agriculture news in Marathi Prioritizing socialization with water, agricultural development: Pankaja Munde | Agrowon

पाणी, शेती विकासासह समाजकारणाला प्राधान्य ः पंकजा मुंडे

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 जानेवारी 2020

नगर : निवडणुकीत पराभव मी मानत नाही. लोकांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. त्यामुळे मी थांबणार नाही. मराठवाड्यातील विविध प्रश्नांसाठी आणि पाणी, शेती विकासासह शंभर टक्के समाजकारणाला प्राधान्य देणार असल्याचे माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. 

नगर : निवडणुकीत पराभव मी मानत नाही. लोकांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. त्यामुळे मी थांबणार नाही. मराठवाड्यातील विविध प्रश्नांसाठी आणि पाणी, शेती विकासासह शंभर टक्के समाजकारणाला प्राधान्य देणार असल्याचे माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. 

मराठवाड्यातील थोर संत वामनभाऊ महाराज यांचा ४४ वा पुण्यतिथी कार्यक्रम नगर-बीड जिल्ह्यांच्या सीमेवर गहिनीनाथगड (ता. पाटोदा) येथे शुक्रवारी (ता. १७) झाला. या वेळी मुंडे बोलत होत्या. या वेळी समाजकल्याण व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर, खासदार प्रीतम मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार साहेबराव दरेकर, भीमराव धोंडे, बाळासाहेब मुरकुटे, राज्य ऊसतोडणी कामगार संघटनेचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील, मठाधिपती विठ्ठल महाराज उपस्थिती होते. 

पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘‘शेती, पाणी, इतर प्रश्नांवर स्व. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून २७ जानेवारीला लाक्षणिक उपोषण करणार आहे. हे प्रतिष्ठान राज्यभर काम करेल. मंत्री धनंजय मुंडे यांनी विकासासाठी काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.


इतर ताज्या घडामोडी
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...
मराठवाड्यातील दूध संकलनात घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील दूध संकलनात गतवर्षी...
पहाटेच्या शपथविधीची विधानसभेत आठवणमुंबई ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी...
मराठवाडी धरणग्रस्तांनी बंद पाडले धरणाचे...ढेबेवाडी, जि. सातारा : ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या...