Agriculture news in marathi; Prison-based agitation for 'hit' on agriculture question | Agrowon

शेतीप्रश्‍नावर ‘प्रहार’चे जेल भरो आंदोलन

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

अमरावती ः शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, पीकविम्याची रक्‍कम तातडीने द्यावी, यांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार बच्च कडू प्रणीत प्रहार संघटनेच्या वतीने बुधवारी (ता. ३१) राज्यभरात जेल भरो आंदोलन करण्यात आले. 

अमरावती ः शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, पीकविम्याची रक्‍कम तातडीने द्यावी, यांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार बच्च कडू प्रणीत प्रहार संघटनेच्या वतीने बुधवारी (ता. ३१) राज्यभरात जेल भरो आंदोलन करण्यात आले. 

प्रहारच्या वतीने विदर्भासह राज्यात ठिकठिकाणी जेल भरो आंदोलन करून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष्य वेधण्यात आले. या वेळी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, पीकविम्याची रक्‍कम तातडीने देणे, शेतीच्या पेरणी ते कापणीपर्यंत कामांचा समावेश मनरेगात करावा, घोषित झालेल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान द्यावे, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ करावे, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह निर्माण करावे, आदिवासींचे प्रलंबित वनहक्‍क जमीनपट्टे त्वरित वितरित करावे, (कै.) गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत शेतमजूर व कामगांराचा समावेश करावा, कांदा, तूर, ऊस उत्पादकांना जाहीर केलेले अनुदान तातडीने देण्यात यावे, वाळलेल्या फळबागांना नुकसानभरपाई देण्यात यावी, दुबार पेरणीच्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने बियाणे, खते व आर्थिक मदत द्यावी, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, मोबदला व नोकरी द्यावी, निराधार, विधवांना वार्षिक दहा हजार रुपयांची भाऊबीज भेट मिळावी, अशा मागण्यांकडे लक्ष्य वेधण्यात आले. जिल्हा मुख्यालयात आंदोलन करून नंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
मक्यापासून निर्मित जैवप्लॅस्टिकचा...मक्यातील स्टार्च आणि अन्य नैसर्गिक घटकांचा वापर...
जुन्या बागेमध्ये घडाच्या विकासाकडे लक्ष...द्राक्ष बागेमध्ये सध्या वातावरण चांगले असले, तरी...
औरंगाबाद विभागात उसाचे तीन लाख मेट्रिक...औरंगाबाद : या गाळप हंगामात ९ डिसेंबर अखेरपर्यंत...
औरंगाबाद जिल्ह्यात गव्हावर आढळला...औरंगाबाद : जिल्ह्यातील गव्हाच्या पिकावर खोडमाशीचा...
नावातील त्रुटी दुरुस्तीसाठी...वाशीम : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत...
रत्नागिरी जिल्ह्यात खरिपाच्या विमा...रत्नागिरी : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी,...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यांत ऊस...कोल्हापूर : ऊस वाहतूकदारांना नऊ टक्के वाढ...
‘नासाका’ सुरू करण्यासाठी शरद पवारांना...नाशिक : ‘नासाका’ पुन्हा सुरू व्हावा यासाठी दिल्ली...
कृषिपंपांना कॅपॅसिटर बसवा, ऑटो स्विचचा...नाशिक : वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दोन...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
पीकविम्याच्या भरपाईसाठी प्रस्ताव पाठवा...सोलापूर : उत्तर सोलापूर, नरखेड, मार्डी, शेळगी,...
पुणे विभागातील १७०० गावांमधील भूजल...पुणे  ः यंदा मुबलक प्रमाणात पाऊस झाला असला,...
नगर जिल्ह्यातील कारखान्यांकडून पावणेसात...नगर  ः जिल्ह्यात १४ सहकारी व नऊ खासगी असे...
नवीन लाल कांद्याच्या दरात चढ-उतारनाशिक: अतिवृष्टीमुळे अनेक खरीप कांदा लागवडी बाधित...
कांदा दरवाढीनंतर कोबीला आले ‘अच्छे दिन’कोल्हापूर : कांद्याचे दर वाढल्याने हॉटेल...
भंडारा : शेतकऱ्यांना आज होणार विमा...मुंबई : भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०१९...
...म्हणून सहा एकरांवरील द्राक्षबागेवर...नाशिक  : निफाड तालुक्यातील सोनेवाडी येथे...
राज्याला केंद्राकडून १५ हजार कोटी येणे...मुंबई  :  वस्तू व सेवा कर (जीएसटी)...
शिवनेरीवरून कर्जमाफीची घोषणा होण्याची...पुणे  ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (गुरुवारी...
पंकजा मुंडे यांच्या स्वाभिमान...बीड  : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या...