agriculture news in marathi, prithviraj chavan work in farm, satara, maharashtra | Agrowon

पृथ्वीराज चव्हाण यांनी केली शिवारफेरीदरम्यान कोळपणी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 24 जून 2019

कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातील वानरवाडी येथे जुन्या पाझर तलावाच्या दुरुस्ती कामाचा प्रारंभ झाला. तत्पूर्वी त्यांनी शिवारफेरीदरम्यान हातात कोळपे धरून काही अंतर जमिनीची कोळपणीही केली. श्री. चव्हाण यांनी हातात कोळपे धरल्याने अनेकांना आश्चर्यही वाटले. 

कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातील वानरवाडी येथे जुन्या पाझर तलावाच्या दुरुस्ती कामाचा प्रारंभ झाला. तत्पूर्वी त्यांनी शिवारफेरीदरम्यान हातात कोळपे धरून काही अंतर जमिनीची कोळपणीही केली. श्री. चव्हाण यांनी हातात कोळपे धरल्याने अनेकांना आश्चर्यही वाटले. 

वांग खोऱ्यातील वानरवाडी येथील जुन्या पाझर तलाव दुरुस्तीसाठी निधी प्राप्त झाला आहे. त्या कामाचे भूमिपूजन आमदार श्री. चव्हाण यांच्या हस्ते होणार होते. मात्र तलावापर्यंत जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्या बाजूस जाण्यास शेताच्या बांधावरून जावे लागत होते. वाटेत शेतांमध्ये खरिपातील भात, भुईमूग व ज्वारीच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे तलावाकडे सर्वांनी पायी चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे श्री. चव्हाण यांनी सहकाऱ्यांसह चालत तलावाकडे जात असताना शिवारफेरी केली. यावेळी एका शेतात वयोवृद्ध शेतकरी शिवाजी ज्ञानू तोडकर भात पिकात कोळपणी करत होते. तेथे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव श्री. चव्हाण यांनी कोळपे हातात घेऊन भात पिकात कोळपणी केली. 

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...