agriculture news in marathi Protesting farmers burn copies of recent agricultural reforms bill while celebrating Lohri festival | Agrowon

कृषी कायद्यांची आंदोलकांकडून होळी

वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राजधानीच्या सीमांवर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी बुधवारी (ता.१३) शेतकऱ्यांनी लाहोरी सणाचे निमित्त साधत कायद्यांची होळी केली.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राजधानीच्या सीमांवर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी बुधवारी (ता.१३) शेतकऱ्यांनी लाहोरी सणाचे निमित्त साधत कायद्यांची होळी केली. सिंघू, गाझीपूर, टिकरी सीमांसह उत्तर भारतातील पंजाब, हरियाना, हिमाचल, उत्तर प्रदेशात अनेक भागात शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध केला.

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आणि हमीभावासाठीच्या कायद्याकरिता शेतकरी दिल्लीच्या सीमांवर ४९ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. पंजाबात आंदोलनामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला. अनेक गाड्या रद्द केल्या, तर काहींचे मार्ग बदलण्यात आले. आतापर्यंत ८ चर्चांच्या फेऱ्या झाल्या असून १५ जानेवारीस नववी फेरी आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी केंद्र सरकार चर्चा सुरू ठेवण्याबाबत  सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
बीजमाता राहीबाई पोपेरे करणार लोकसभा...अकोले, जि. नगर : पारंपरिक बियाण्यांची जोपासना...
ऊसतोडणीचा प्रश्‍न गंभीर नाशिक : गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील निफाड...
सोयाबीन विक्रमी टप्पा गाठेल कमी उत्पादन, चांगली निर्यात आणि वाढलेला वापर हे...
कृषी पंढरीतील यात्रेची उत्सुकता शिगेला माळेगाव, बारामती ः येथील कृषी पंढरीत आजपासून (ता....
‘पोकरा’ अनुदानातून अनेक घटक वगळले पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (...
कृषी आयुक्‍त थेट बांधावर औरंगाबाद : कृषी विभागाच्या क्षेत्रीय भेट व आढावा...
ठिकठिकाणी ढगाळ वातावरण पुणे ः मागील दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या...
समविचारी शेतकऱ्यांचे राष्ट्रीय संघटन...नागपूर ः शेती प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी...
दुष्काळी स्थितीतही द्राक्षाने दिले...सांगली जिल्ह्यातील वायफळे (ता. तासगाव) येथील...
बारामतीमध्ये उद्यापासून कृषी तंत्रज्ञान...माळेगाव, बारामती ः अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट...
कृषी अधिकारी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात...पुणे ः सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर...
दर वाढूनही नुकसानीमुळे डाळिंब...सांगली ः देशातील मृग हंगामातील डाळिंब उत्पादन...
दुधाचा अभ्यास करा : केंद्र सरकारपुणे : गोवंशापासून मिळणाऱ्या दुधाचे फायदे आणि इतर...
दहा हजार क्विंटल ज्वारीचा झाला भुस्साअकोला  ः  जिल्ह्यात २०१५ ते २०१७...
राज्यात विविध घटनांमध्ये वर्षभरात १७८...नागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने...
‘सिल्क समग्र’ योजना सुरू ठेवण्यास...औरंगाबाद : तुती टसर रेशीम उद्योग विकासाठी...
ग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...
फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोडशेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ...
‘अपेडा’वरील नोंदणीत राज्याचा टक्का वाढलानागपूर ः निर्यातीला चालना मिळावी तसेच देशांतर्गत...
चिकन, अंडी खाण्यास पूर्णपणे सुरक्षित ः...पुणे ः पूर्णपणे उकडलेली अंडी आणि चिकन खाण्यासाठी...