Agriculture news in marathi Provide insurance refund to banana growers in Jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा परतावा द्या

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना व काँग्रेसच्या किसान सेलतर्फे चोपडा (जि.जळगाव) येथे हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेतून केळी उत्पादकांना २०१९-२० या वर्षासाठी मंजूर परतावे तत्काळ मिळावे.

जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना व काँग्रेसच्या किसान सेलतर्फे चोपडा (जि.जळगाव) येथे हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेतून केळी उत्पादकांना २०१९-२० या वर्षासाठी मंजूर परतावे तत्काळ मिळावे, यासाठी तहसिलदार अनिल गावित यांना निवेदन देण्यात आले. 

निवेदनानुसार, विमा संरक्षण कालावधी केळी पिकासाठी नऊ महिन्यांचा होता. हा कालावधी जुलै २०२० मध्ये संपला आहे. यामुळे परतावे लवकर मिळण्याची गरज आहे. 

विमा संरक्षण कालावधी संपल्यानंतर ४५ दिवसांत हे परतावे पात्र शेतकऱ्यांना मिळण्याचा नियम आहे. ४५ दिवस विमा संरक्षण कालावधी संपण्यास झाले आहेत. यामुळे परतावे लवकर व्याजासह मिळायला हवेत. परतावे लवकर न मिळाल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला. निवेदन देताना पंकज पाटील, भूषण पाटील, नितीन निकम, गुलाब पाटील, सुरेश पाटील आदी उपस्थि होते. 

काँग्रेसच्या किसान सेलतर्फे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले. त्यानुसार, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. पंचनामे करून भरपाई मिळायला हवी. शेतरस्त्यांसाठी पुरेसा निधी मिळायला हवा. कांद्याची निर्यात पुन्हा सुरू करावी. कापसाला कमी दर मिळतात. यामुळे हमीभाव कसा मिळेल, यासाठी तरतूद, योजना राबवावी, 


इतर ताज्या घडामोडी
किसान रेल्वेने सांगलीतून हळद जाणार इतर...सांगली ः किसान रेल्वेतून शेतकऱ्यांसह, उद्योग आणि...
वऱ्हाडात पीएम किसानचे साडे तेरा कोटी...अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या मदतीस...
चिपळूणात साडेसात हजार शेतकऱ्यांना...रत्नागिरी ः परतीच्या पावसाने चिपळूण तालुक्यातील...
रिसोड बाजारात सोयाबीनची विक्रमी आवकवाशीम ः रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापूर जिल्ह्यात मदतीसाठी ३३५ कोटींची...सोलापूर : अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील...
अकोल्यात शेतकरी करणार दोन लाख क्विंटल...अकोला ः गेल्या काही हंगामापासून सोयाबीन...
संत गाडगेबाबा सूतगिरणी सुरू करावी ः...अमरावती : कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...
पुणे जिल्ह्यातील सगळी धरणे तुडूंबपुणे ः चालू वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये...
भंडाऱ्यात ७९ धान खरेदी केंद्रांना मंजुरीभंडारा ः केंद्र सरकारच्या किमान आधारभूत खरेदी...
सोलापूर जिल्ह्यात रास्त भाव दुकानांना...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
खानदेशात ३१ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी...जळगाव ः खानदेशात यंदा गव्हाची पेरणी सुमारे दोन...
परभणी जिल्ह्यात सतरा हजार क्विंटल...परभणी : ‘‘यंदाच्या रब्बी हंगामातील पेरणीसाठी...
शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची प्रतीक्षातऱ्हाडी, जि. धुळे : वरुणराजाच्या लहरीपणामुळे पिके...
नाशिक जिल्ह्यात लिलाव बंदमुळे शेतकरी...नाशिक : मागील वर्षी हवामान बदल, अवकाळी पाऊस व...
‘कृषी स्वावलंबन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज...परभणी : ‘‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ....
सोयाबीन बियाणे विक्रेत्यांविरुध्द ...अकोला ः यंदाच्या खरिपात सोयाबीन बियाणे उगवले...
शोषणाविरोधात एकवटले संत्रा उत्पादक अमरावती : व्यापाऱ्यांचा शोषणाविरोधात एल्गार...
कांदा साठा मर्यादा वाढविण्याची मागणी नाशिक: कांदा साठा मर्यादा घालून दिल्याने...
दुधाळ जनावरांच्या व्यवस्थापनाची सूत्रेगोठ्याच्या भोवतालच्या परिसरात दलदल आणि जास्त गवत...
पौष्टिक चाऱ्यासाठी बरसीम लागवड ठरते...द्विदल हिरव्या चाऱ्याची उपलब्धता हा...