पुणे बाजार समिती ३१पर्यंत बंदच...
पुणे बाजार समिती ३१पर्यंत बंदच...

पुणे बाजार समिती ३१पर्यंत बंदच...

पुणे बाजार समिती ३१ मार्च पर्यंत बाजार बंद राहणार आहे. मात्र या दरम्यान जर बाजार सुरू करण्याची वेळ आली तर अडते आणि कामगार संघटनांनी सहकार्य करावे असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी केले आहे.

पुणे : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ३१ मार्च पर्यंतच्या बंदच्या निर्णयावर अडते आणि कामगार संघटना ठाम राहिल्यानंतर बाजार बंद ठेवण्याची भुमिका बाजार समिती प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे ३१ मार्च पर्यंत बाजार बंद राहणार आहे. मात्र या दरम्यान जर बाजार सुरू करण्याची वेळ आली तर अडते आणि कामगार संघटनांनी सहकार्य करावे असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी केले आहे. रविवार (ता.२९) पर्यंत पुन्हा आढावा बैठक घेऊन बाजार समिती सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेऊ असेही देशमुख यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com