agriculture news in marathi pune apmc to remain close till 31st march | Page 2 ||| Agrowon

पुणे बाजार समिती ३१पर्यंत बंदच...

टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 मार्च 2020

पुणे बाजार समिती ३१ मार्च पर्यंत बाजार बंद राहणार आहे. मात्र या दरम्यान जर बाजार सुरू करण्याची वेळ आली तर अडते आणि कामगार संघटनांनी सहकार्य करावे असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी केले आहे. 

पुणे : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ३१ मार्च पर्यंतच्या बंदच्या निर्णयावर अडते आणि कामगार संघटना ठाम राहिल्यानंतर बाजार बंद ठेवण्याची भुमिका बाजार समिती प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे ३१ मार्च पर्यंत बाजार बंद राहणार आहे. मात्र या दरम्यान जर बाजार सुरू करण्याची वेळ आली तर अडते आणि कामगार संघटनांनी सहकार्य करावे असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी केले आहे.

रविवार (ता.२९) पर्यंत पुन्हा आढावा बैठक घेऊन बाजार समिती सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेऊ असेही देशमुख यांनी सांगितले.

 


इतर ताज्या घडामोडी
पतसंस्थांचे कामकाज सुरु ठेवण्याचे आदेशअकोला  ः कोरोना विषाणू संसर्ग...
दिग्रसमध्ये शेतकऱ्यांकडून थेट भाजीपाला...यवतमाळ  ः कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव...
सांगलीतील द्राक्ष उत्पादकांचा ओढा...सांगली  : द्राक्षांची वाहतूक सुरु झाली असली...
कोल्हापुरातील तपोवन मैदानावर घाऊक सौदे...कोल्हापूर  : येथील बाजार समितीत होणारे सौदे...
आपत्तीतही वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ‘...पुणे  : ‘कोरोना’च्या आपत्तीमध्ये सुरळीत...
कळमना बाजार समितीत व्यवहार ठप्पनागपूर  ः कळमना बाजार समितीत धान्य...
नियंत्रण आंबा फळगळीचेसद्यःस्थितीमध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये...
बागेमध्येच उपलब्ध मण्यांपासून बेदाणे...तीन वर्षापूर्वी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन...
नगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची...नगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे...
घनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा...घनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने...
अकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे...अकोला  ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू...
पंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयताकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच...
हिंगोलीत वाहन परवान्यासाठी स्वतंत्र कक्षहिंगोली ः राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये...
नगर : काही ठिकाणी 'खासगी'कडून दूध...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
सोलापुरात `फोन करा अन किराणा माल,...सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी...
अकोल्यात भाजीपाला विक्रीसाठी...अकोला ः गेल्या काही दिवसांपासून ‘कोरोना’...
विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३...
परभणी शासकीय दुग्धशाळेत दूध संकलनात वाढपरभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
जळगावातून उत्तर भारताकरिता केळीची...जळगाव  ः जिल्ह्यातून केळीची उत्तर भारतासह...
कऱ्हाडमध्ये मिळतोय घरपोच भाजीपाला  कऱ्हाड, जि.सातारा  :  कऱ्हाड शहरातील...