agriculture news in marathi Pune apmcs Subcenters to start from today | Agrowon

पुण्यातील उपबाजार आवार आजपासून सुरू होणार

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 एप्रिल 2020

गेल्या पाच दिवसांपासून बंद असलेला पुणे बाजार समितीच्या उपबाजारातील फळे-भाजीपाल्याचा व्यापार सुरू होत असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.

पुणे : गेल्या पाच दिवसांपासून बंद असलेला पुणे बाजार समितीच्या उपबाजारातील फळे-भाजीपाल्याचा व्यापार सुरू होत असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली. यामुळे शहरातील फळे-भाजीपाल्याचा पुरवठा होण्यास प्रारंभ होणार आहे. 

दरम्यान, भुसार बाजार बुधवार (ता.१५) पासून सुरू झाला असून सुमारे ३१० वाहनांमधून अन्नधान्य आणि कडधान्याची आवक झाली आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढल्यामुळे गुलटेकडी परिसर प्रशासनाने हॉटस्पॉट म्हणून सील केल्यानंतर मुख्य बाजारासह उपबाजार देखील बंद करण्यात आले होते. कोणतेही पर्याय न देता हे बाजार बंद केल्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानी बरोबरच ग्राहकांना देखील चढ्या दराने भाजीपाला खरेदी करावा लागत होता. या विरोधात ॲग्रोवनने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर प्रशासनाने उपबाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उद्यापासून मांजरी, मोशी, खडकी आणि उत्तमनगर बाजार सुरू होणार असल्याचे प्रशासक देशमुख यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...