Agriculture news in marathi In Pune district Weekly market closed | Agrowon

पुणे जिल्ह्यातील आठवडी बाजार बंदच

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 जून 2021

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्थेचा कणा असलेले आठवडे बाजार कोरोना संकटामुळे अद्याप बंदच आहेत. कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी होत नाही, तोपर्यंत निर्बंध कायम असल्याने बंदची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.

पुणे : ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्थेचा कणा असलेले आठवडे बाजार कोरोना संकटामुळे अद्याप बंदच आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांचा पॉझिटिव्हिटीचा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी होत नाही, तोपर्यंत निर्बंध कायम असल्याने बंदची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. याचा फटका मात्र खरिपाच्या लगबगीत असलेल्या शेतकऱ्यांना बसला आहे. आठवडे बाजारावर देशी बियाणे आणि पशुपालकांना विविध साधनासामग्रीच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागत आहे. 

जिल्ह्यातील चाकण, आळेफाटा, जुन्नरसह बारामती, इंदापूर, दौंड, मावळ मुळशी भोर, वेल्हा, पुरंदर, शिरूर या तालुक्यांच्या विविध भागांत आठवडे बाजार भरत असतात. सध्या चाकणचा जनावरांचा बाजार आणि इंदापूर तसे वेल्हे तालुक्यातील आठवडे बाजार सुरू झाले आहेत. आठवडे बाजारावर बाराबलुत्यांचे व्यवसाय अवलंबून आहेत. आठवडे बाजार बंद असल्याने बाराबलुतेदार आर्थिक विवंचनेत आहेत.

प्रतिक्रिया
जिल्ह्यातील ग्रामीण भाग आजही चौथ्या स्तरात असून, कोरोना निर्बंध शिथिल झालेले नाहीत. यामुळेच टाळेबंदीत बंद झालेले आठवडे बाजार अद्याप सुरू झालेले नाहीत. रुग्ण संख्या आणि पॉझिटिव्हिटीचे दर कमी झाल्यानंतरच आठवडे बाजार सुरू करण्याचे निर्णय घेण्यात येतील.
-डॉ. जयश्री कटारे, निवासी उपजिल्हाधिकारी


इतर बातम्या
रत्नागिरीत पूर ओसरला, सावरण्याची धडपड ...रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून पूर...
विदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे...नागपूर : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात शनिवारी (ता...
मराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७९ लघू, मध्यम, मोठ्या...
स्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत...आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणूस बथ्थड, मूर्ख होत...
कोल्हापुरात ६३ हजार हेक्टर पिकांना फटकाकोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे सुमारे...
दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसानपुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप...
मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...शिरपूर, जि. धुळे : जिल्ह्यात अनेक भागांत मका...
कोकणात पावसाची शक्यता पुणे : बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
परभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके...परभणी ः अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे परभणी...
केंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण...रायगड/रत्नागिरी : ‘‘तळिये गावात पंतप्रधान आवास...
कोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी...कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती...
शेतकरी संसदेत आज ‘महिला राज’ नवी दिल्ली ः मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द...
समृद्धीला समांतर बुलेट ट्रेनचा मार्ग बुलडाणा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगतच आता...
नगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन नगर : नगर जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी आता उरकली आहे...
आंदोलनादरम्यान एकही शेतकरी मृत्यूची...नवी दिल्ली ः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात...
साताऱ्यात भूस्खलनात आतापर्यंत ३२ जणांचा...सातारा : गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात...
थेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘...अमरावती : विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती...
सर्वंकष आढावा घेऊन नुकसान भरपाई जाहीर...रत्नागिरी : ‘‘तुम्हाला पायावर उभे करण्यासाठी...
आवक कमी दाखवून बाजार समितीची फसवणूक पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळे,...
नदीकाठावरील ऊस वाहून गेलानेर्ले, जि. सांगली : बहे रामलिंग बेटाच्या...