Agriculture news in Marathi Pune, Mumbai Market Committee elections will be held on the basis of voter turnout: Minister Patil | Agrowon

पुणे, मुंबई बाजार समितीच्या निवडणुका शेतकरी मतदानानुसारच : सहकार मंत्री

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

पुणे ः उच्च न्यायालयाच्या आदेशाने सुरू असलेल्या पुणे आणि मुंबई बाजार समितीच्या निवडणुका या शेतकरी मतदानानुसार होणार असून, यानंतरच्या निवडणुका जुन्या ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी आणि प्रक्रिया मतदारसंघातून मतदानानुसार होतील, अशी माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

सहकार व पणन मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पाटील यांनी गुरुवारी (ता. १६) साखर संकुल येथे भेट देऊन दोन्ही खात्यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

पुणे ः उच्च न्यायालयाच्या आदेशाने सुरू असलेल्या पुणे आणि मुंबई बाजार समितीच्या निवडणुका या शेतकरी मतदानानुसार होणार असून, यानंतरच्या निवडणुका जुन्या ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी आणि प्रक्रिया मतदारसंघातून मतदानानुसार होतील, अशी माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

सहकार व पणन मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पाटील यांनी गुरुवारी (ता. १६) साखर संकुल येथे भेट देऊन दोन्ही खात्यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

पाटील म्हणाले, ‘‘राज्यातील बाजार समित्यांची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. त्यामुळे निवडणुकांचा खर्च त्यांना परवणारा नाही. त्यामुळे पुणे आणि मुंबई बाजार समिती वगळता अन्य बाजार समितीच्या निवडणुका या जुन्या नियमाप्रमाणे घेतल्या जाणार आहेत.

लवकरच पूर्ण वेळ सहकार आयुक्त, पणन संचालक
गेल्या पाच वर्षांमध्ये सहकार आयुक्त आणि पणन संचालक या दोन्ही पदांवर पूर्णवेळ अधिकारी नाही. सहकार आयुक्त मुख्यालयी केवळ दीड-दोन दिवसच उपस्थित असतात. अन्य दिवशी मुंबईत असतात अशा शेतकऱ्यांच्या आणि सहकारातील अनेकांच्या तक्रारी आहेत. यावर पाटील म्हणाले, ‘‘ही बाब गंभीर असून, सहकार व पणन विभागातील प्रत्येक विभागाला सक्षम अधिकारी देण्यासाठी तत्काळ निर्णय घेऊन पूर्णवेळ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल.’’


इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...