Agriculture news in Marathi Pune saw an increase in vegetable arrivals; Rate fixed | Agrowon

पुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली; दर स्थिर

टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 जुलै 2020

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ५) भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक, मागणी आणि दर स्थिर होते.

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ५) भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक, मागणी आणि दर स्थिर होते.

आवकेमध्ये परराज्यातून इंदौर येथून १० टेम्पो गाजर, कर्नाटक गुजरात येथून ३ ट्रक कोबी, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून घेवडा २ टेम्पो आणि तोतापुरी कैरी २०० गोणी, हिमाचल प्रदेशातून ५ ट्रक मटार आग्रा येथून २७ ट्रक, तर इंदूर येथून ६ टेम्पो बटाटा तर गुजरात आणि मध्य प्रदेशातून लसूण ८ ट्रक आवक झाली होती.

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले ६०० गोणी, कोबी ४ टेम्पो, भेंडी ८ टेम्पो, गवार ५ टेम्पो, टोमॅटो सुमारे ५०० क्रेट, फ्लॉवर ६ टेम्पो, सिमला मिरची ८ टेम्पो, भुईमूग सुमारे १०० गोणी, तांबडा भोपळा ८ टेम्पो, कांदा सुमारे ५० ट्रक आवक झाली होती; तर पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या सव्वा लाख तर मेथीच्या ४० हजार जुड्या आवक झाली होती.

फळभाज्यांचे १० किलोचे दर पुढीलप्रमाणे
कांदा - ७०-९०, बटाटा -२००-२३०, लसूण - ५००-८००, आले सातारी - २५०-४००, भेंडी १००-१५०, गवार - गावरान, सुरती - १५०-२५०, टोमॅटो -१५०-२००, दोडका २००-२५०, हिरवी मिरची - १८०-३००, दुधी भोपळा - १००-१२०, चवळी -१००-१५०, काकडी -१००-१५०, कारली हिरवी - २००-२५०, पांढरी -१८०-२००, पापडी - १००-१२०, पडवळ -२००-२५०, फ्लॉवर १००-१४०, कोबी -७०-८०, वांगी - १००-२००, डिंगरी - १००-१४०, नवलकोल - ६०-८०, ढोबळी मिरची - ३००-३५०, तोंडली- कळी २००-२५०, जाड -९०-१००, शेवगा -३५०-४००, गाजर - इंदौर -१२०-१६०, वालवर - २००-२२०, बीट १६०-२००, घेवडा -३००-४००, कोहळा १००-१२०, आर्वी -२५०-३००, घोसावळे १२०-१८०, मटार परराज्य - ६००-७५०, पावटा ५५०-६००, तांबडा भोपळा - ४०-८०, कैरी तोतापुरी - ३००-३५०, सुरण -१८०-२००, नारळ (शेकडा) १०००-१६००, मका कणीस (१० किलो) ६०-१००

पालेभाज्यांचे शेकड्याचे दर
कोथिंबीर - ५००-१०००, मेथी ३००-११००, शेपू ६००-८०० कांदापात ७००-८००, चाकवत ५००-६००, करडई -५००-६००, पुदिना - ३००-४००, अंबाडी -५००-६००, मुळे ८००-१०००, राजगिरा - ५००-६००, चुका ५००-६००, चवळई -५००-६००, पालक
५००-६००.

फुलबाजार
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे :
झेंडू : ४०-७०, गुलछडी : १५-५०, कापरी : २०-५०, शेवंती : ३०-६०, अ‍ॅस्टर : २०-३०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-२०, गुलछडी काडी : २०-४०, डच गुलाब (२० नग) : ५०-१००, लिली बंडल : ३-६, जर्बेरा : १०-२०, मोगरा : १५०-२५०.जुई -१५०-२५०.

फळांचा बाजार
रविवारी (ता. ५) येथील फळबाजारात संत्री ४ टन, तर मोसंबी सुमारे २२ टन, डाळिंब सुमारे ६० टन, पपई २५ टेम्पो, लिंबे तीन हजार गोणी, पेरू २०० क्रेटस्, कलिंगड १५ टेम्पो, खरबूज ४ टेम्पो आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ६०-१४०, मोसंबी : (३ डझन) : १५०-३५०, (४ डझन ) : ८०-२००, संत्रा : (किलो) : ३५-९५, डाळींब (प्रति किलोस) : भगवा : २०-१००, गणेश : ५-२०, आरक्ता १०-३५. कलिंगड : ५-१०, खरबुज : १०-३०, पपई : ५-२०, पेरू : २००-३००. सिताफळ -१५ -१४०

मटण (प्रतिकिलो) : बोकडाचे : ६००, बोलाईचे : ६००, खिमा : ६०० : कलेजी : ६४०. चिकन (प्रतिकिलो) : चिकन : १८०, लेगपीस : २१०, बोनलेस : २८०, जिवंत कोंबडी : १५०. गावरान अंडी : शेकडा : ७५०, डझन : ९६, प्रतिनग ८. इंग्लिश अंडी : शेकडा : ३८०, डझन : ५४, प्रतिनग ४.५.


इतर बाजारभाव बातम्या
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत वांगे प्रतिक्विंटल २००० ते ४०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
ऐन श्रावणातही नाशिकचा फुलबाजार...नाशिक : धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा...
राज्यात टोमॅटो १०० ते ६०० रूपये क्रेटअकोल्यात ३५० ते ६०० रुपये क्रेट अकोला...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जुन्नर, नारायणगावात टोमॅटोचे दर टिकूनपुणे ः जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
जळगावात गवार २००० ते ४२०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची मागणी, दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये घेवडा, वांग्यांच्या दरात...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील...
सोलापुरात भाज्यांना उठाव, वांगी,...सोलापूर ः कोरोनामुळे दहा दिवसांचा लॅाकडाऊन आहे....
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा संतुलित; दर...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव  ः खानदेशात केळी दरांवर दबाव कायम आहे...
परभणीत भेंडी ८०० ते १२०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात कांद्याला १०० ते १००० रूपये दर सोलापुरात कांद्याला सर्वाधिक १००० रुपये दर...
सणासुदीदरम्यान फुलांना मागणी वाढण्याचा...पुणे  : मार्चपासून राज्यात ‘कोरोना’चे संकट...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल २००० ते...नाशिक : ‘‘येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात आले २८०० ते ४४०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
अंदरसुल उपबाजारात कांदा विक्रीसाठी...नाशिक : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचा मुख्य...
नगरला फ्लॉवर, वांग्यांच्या दरात सुधारणा नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात तुरीच्या दरातील सुधारणा कायमनागपूर ः कळमणासह विदर्भातील बहूतांश बाजार...