agriculture news in marathi, Punjab receives cold | Agrowon

पंजाब गारठलेले; काश्‍मीरला दिलासा
वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

श्रीनगर/चंडीगड : पंजाब आणि हरियानातील बहुतांश भागात रविवारी थंडी होती. दरम्यान, जम्मू-काश्‍मीरच्या नागरिकांना रविवारी (ता.२०) थंडीपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला. राज्यात अनेक भागांत ढगाळ वातावरण असल्याने वातावरणात गारठा कमी राहिला.

श्रीनगर/चंडीगड : पंजाब आणि हरियानातील बहुतांश भागात रविवारी थंडी होती. दरम्यान, जम्मू-काश्‍मीरच्या नागरिकांना रविवारी (ता.२०) थंडीपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला. राज्यात अनेक भागांत ढगाळ वातावरण असल्याने वातावरणात गारठा कमी राहिला.

पंजाबमध्ये गुरुदासपूर येथे किमान तापमान ३.३ अंश सेल्सिअस नीचांकी तापमान नोंदले गेले. राजधानी चंडीगड येथे किमान तापमान १०.६ अंश सेल्सिअस इतके होते. पंजाबमध्ये पठाणकोट, आदमपूर, हलवाडा, बठिंडा आणि फरिदकोट येथे किमान तापमान अनुक्रमे ८.९,१०.७, ८.७, ९.५ आणि ८ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. हरियानाच्या अंबाला, हिसार, कर्नाल येथे किमान तापमान १०.७, ८.७, ९.५ आणि ८ अंश सेल्अिस नोंदले गेले.

काश्‍मीर खोऱ्यात सध्या 'चिल्लई कल्हन' सुरू असून खोऱ्यात थंडीची लाट आहे. रविवारी सकाळी काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी शनिवारची रात्र ही नीचांकी तापमानाचीच होती. काश्‍मीरची राजधानी श्रीनगर येथे शनिवारी रात्री उणे ०.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. काझीगुंड येथे ०.४ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. लेहमध्ये सर्वांत नीचांकी उणे ९.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. द्रास भागात हेच तापान उणे १२.८ अंश सेल्सिअस इतके होते. काश्‍मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गुलमर्ग येथे उणे ४.६ अंश सेल्सिअस तापमान होते.

इतर ताज्या घडामोडी
मेहकर तालुक्यात कृषी कर्मचाऱ्यांनी...अकोला ः मेहकर तालुक्यात यावर्षी समाधानकारक...
खामगावात टेक्सटाइल पार्क होणारच ः...बुलडाणा  ः तरुणांना रोजगार उपलब्ध करून...
खारपाण पट्ट्यात रब्बीत हजार हेक्टरवर...अकोला  ः जिल्ह्यात असलेल्या खारपाण पट्ट्यात...
जळगाव जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्रांत...जळगाव  ः जिल्ह्यात शासकीय हमीभाव कडधान्य व...
वाघाच्या दहशतीखालील गावे टाकणार...वर्धा  ः कारंजा घाडगे तालुक्‍यातील अनेक...
वीजग्राहकांच्या समस्यांबाबत भूमिका...मुंबई ः राज्यातील महावितरण कंपनीच्या...
सोलापुरातील ६९५ दूध संस्थांना नोटिसासोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाला दूध...
एचएएल कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी बेमुदत...नाशिक  : प्रलंबित वेतन करारासह इतर...
आटपाडी तालुका पाऊस, ‘टेंभू’मुळे पाणीदारसांगली : आटपाडी तालुक्यात टेंभूच्या योजनेचे...
सांगलीतील निवडणूक प्रचारात शेती प्रश्‍न...सांगली: विधानसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगू...
हजारो नाशिककरांनी चाखली रानभाज्यांची चवनाशिक : आदिवासी भागात उपलब्ध होणाऱ्या विषमुक्त...
`मी काय केले, हे विचारणाऱ्या अमित...कन्नड जि. औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी व...
जालन्यात मूग खरेदी केंद्रांकडे...जालना : हमीदराने शेतीमाल खरेदीसाठी जिल्ह्यात...
नवरात्रोत्सवात पुणे बाजारसमितीत फुलांची...पुणे  ः नवरात्र आणि दसऱ्याला पुणे बाजार...
वैविध्यपूर्ण विचारांनी विद्यार्थी...परभणी : ‘‘विद्यार्थ्‍यांची सांस्‍कृतिक, भाषिक व...
झेंडू उत्पादक प्रतिकूल हवामानामुळे...ढेबेवाडी, जि. सातारा   : पावसाळी हवामान...
नगर : शेतकऱ्यांना लष्करी अळीचा...नगर  ः खरिपात लष्करी अळीमुळे ७० टक्के...
सरकारची दादागिरी थांबवण्याची वेळ आली...नगर  : सरकार ‘ईडी’ आणि इतर संस्थांच्या...
शेतकऱ्यांच्या समस्या सुटण्यासाठी मूलभूत...वणी, जि. यवतमाळ   ः सिंचन सुविधात वाढ...
भाजप, शिवसेना जनतेला फसवतेय ः अशोक...भोकर, जि. नांदेड   ः भाजप आणि शिवसेनेची...