agriculture news in marathi Purchase of 2.5 lakh quintals of cotton in two centers in Jalna district | Agrowon

जालना जिल्ह्यातील दोन केंद्रांत अडीच लाख क्‍विंटलवर कापूस खरेदी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 जानेवारी 2021

जालना : येथील कृषी उत्पन्न बाजारसमिती व उपबाजार जालना येथील दोन केंद्रांत भारतीय कापूस निगम (सीसीआय) कडून ९१६३ शेतकऱ्यांकडील २ लाख ६७ हजार ८३ क्‍विंटल ६५ किलो कापसाची खरेदी करण्यात आली. 

जालना : येथील कृषी उत्पन्न बाजारसमिती व उपबाजार जालना येथील दोन केंद्रांत भारतीय कापूस निगम (सीसीआय) कडून ९१६३ शेतकऱ्यांकडील २ लाख ६७ हजार ८३ क्‍विंटल ६५ किलो कापसाची खरेदी करण्यात आली. 

२२ जानेवारी अखेरपर्यंत जालना बाजार समितीच्या केंद्रात ५७३५ शेतकऱ्यांकडून १ लाख ८४ हजार ६५७ क्‍विंटल ९ किलो, तर उपबाजार बदनापूर येथील केंद्रात ३४२८ शेतकऱ्यांकडील ८२ हजार ४२५ क्‍विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. 

शेतकऱ्यांनी तूर्त पुढील आदेशापर्यंत कापूस घेऊन न येण्याची सूचना जालना बाजार समितीचे सभापती अर्जुनराव खोतकर यांनी केली आहे. 

तूर्त खरेदी थांबली  

‘सीसीआय’च्या वतीने २५ जानेवारीपासून जालना बाजार समितीच्या केंद्रातील कापूस खरेदी तात्पुरती थांबविण्यात आली आहे. सरकी व गठाणचा स्टॉक जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे व गठाण ठेवण्यासाठी गोदाम उपलब्‌ध नसल्याने ही खरेदी थांबविल्याचे ‘सीसीआय’ने कळविल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले आहे.


इतर बातम्या
थंडीचा प्रभाव घटण्यास प्रारंभ पुणे ः अरबी समुद्राच्या परिसरात चक्रीय स्थिती...
केंद्र सरकारकडून ‘पीजीआर’ला मान्यता पुणे : शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जैव उत्तेजकांना...
शासकीय हरभरा खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीला...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
बंद आठवडी बाजाराचा कांदा उत्पादकांना...जळगाव ः जळगाव जिल्ह्यात आठवडी बाजार ६ मार्चपर्यंत...
बत्तीसशे चौरस फुटांपर्यंतच्या ...मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२००...
महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी ‘...रत्नागिरी ः पर्यटन व्यवसायातून महिलांना रोजगार...
कापडण्यात कांद्याला फटकाकापडणे, जि. धुळे : पावसाळ्यात सलग तीन महिने पाऊस...
परभणी जिल्ह्यात अवकाळीने हरभरा, ज्वारी...परभणी ः जिल्ह्यात या महिन्यात झालेला अवकाळी पाऊस...
मारुती माळ येथे टस्कराचे दर्शनकोल्हापूर ः बाळेघोल (ता. कागल) येथील जंगलातून...
मराठवाड्यात अवकाळीने ३३ टक्के पिकांचे...औरंगाबाद : अठरा व १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या...
नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्तांसाठी...नांदेड : जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे २०२० या...
निम्न पेढी प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण...अमरावती : निम्न पेढी प्रकल्प हा अमरावती व अकोला...
...तर खंडणीचे गुन्हे दाखल करा ः गरडपुणे ः ‘‘पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाली...
सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा...कोल्हापूर ः राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून...
बाजार समित्यांनी पेट्रोल, सीएनजी पंप...परभणी ः उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने जिल्हा...
जैन यांच्या मोजेक पोर्ट्रेटची ‘गिनेस...जळगाव :  जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष...
सातारा जिल्ह्यात ५५ टक्के क्षेत्रावर...सातारा ः जिल्ह्यात २५ फेब्रुवारीअखेर तीन हजार १५४...
राज्यात ७ कोटी ९७ लाख क्विंटल साखरेचे...नगर ः राज्यात यंदाही उसाचे जोरदार गाळप सुरू आहे....
शेतीच्या उन्नतीसाठी ज्ञानच महत्त्वाचे...पुणे : कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतीला...
अवकाळीच्या तडाख्यात शेवग्याचे पुन्हा...नाशिक : गत जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी...