Agriculture news in marathi; Question of space for the ethanol project on the agenda: Dr. gite | Agrowon

इथेनॉल प्रकल्पासाठी जागेचा प्रश्‍न अजेंड्यावर : डॉ. गिते
टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 जुलै 2019

भंडारा ः मकरधोकडा येथे प्रस्तावीत तणसापासून इथेनॉल आणि सीएनजी प्रकल्पाकरिता जागेचा प्रश्‍न सोडविण्याचे काम अजेंड्यावर ठेवत ते तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती नवनियुक्‍त जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली. 

भंडारा ः मकरधोकडा येथे प्रस्तावीत तणसापासून इथेनॉल आणि सीएनजी प्रकल्पाकरिता जागेचा प्रश्‍न सोडविण्याचे काम अजेंड्यावर ठेवत ते तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती नवनियुक्‍त जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली. 

जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विविध विभागांतील अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, अपर जिल्हाधिकारी विलास ठाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भुसारी, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार उपस्थित होते. प्रभारी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडून डॉ. गिते यांनी पदभार स्वीकारला. जिल्हाधिकारी गीते म्हणाले, की आपल्याकडे येणाऱ्या सामान्य माणसाला न्याय मिळायला हवा या दृष्टिकोनातून प्रत्येकाने काम करणे अपेक्षित आहे. वैयक्‍तिक लाभाच्या योजनावर भर देण्यात यावा. कुठलेही काम प्रलंबित राहणार नाही. या अनुषंगाने दैनंदिन कामकाजाचे नियोजन करण्यात यावे. कामात स्पष्टता असावी व प्रलंबितता शून्य असावी यावर भर देण्यात यावा.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याचा रब्बी हंगाम दीड लाख हेक्टरवर...अकोला  ः खरिपात पिकांचे नुकसान झाल्याने काही...
सोलापूर जिल्ह्यात नुकसानभरपाईसाठी २०४...सोलापूर : यंदा ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या...
पुणे : नुकसानग्रस्त भाजीपाला पिकांचे...पुणे ः मॉन्सुनोत्तर पावसामुळे पुणे विभागात नऊ...
अमरावती जिल्ह्यात ज्वारी ठरेल रब्बीत...अमरावती  ः मध्यम जमीन व सिंचनाच्या सोयी...
साहेब, संत्रा उत्पादकांचे प्रश्‍न सोडवा...नागपूर ः ‘‘दुचाकी, कार आणि घर घेण्यासाठी कर्जाचे...
परभणी : दूधातील घट ऑक्टोबरमध्येही कायमपरभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत येथील दुग्ध...
सातारा जिल्ह्यात भूजल पातळीत वाढसातारा ः जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टी,...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप...
कोल्हापूरच्या पूर्वेकडच्या भागात...कोल्हापूर : एकेकाळी सोयाबीनच्या उत्पादनात अग्रेसर...
ओला दुष्काळ जाहीर करा; बच्चू कडूंचे...मुंबई : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून...
गुलटेकडीत कांद्याच्या आवकेत घटपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दक्षिण आफ्रिकेतील हापूस आंबा सांगलीतसांगली : आंब्याचा हंगाम सुरू होण्यास अद्याप...
परभणीत शेतकरी संघर्ष समितीचे रास्ता...परभणी ः जिल्ह्यात मॉन्सुनोत्तर पाऊस आणि...
पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा कंपनीसमोर...पुणे ः मागील २०१८ या वर्षातील बीड जिल्ह्यातील...
पंतप्रधान मोदी आणि शिवसेनेत दरी निर्माण...मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना...
राज्यात लसूण ४२०० ते २० हजार रूपये...सांगलीत ४२०० ते १५००० रुपये सांगली : येथील...
राजकीय अस्थिरतेमुळे पूरग्रस्तांना मदतीस...कोल्हापूर: महापुरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना...
नवनवीन प्रपत्र, जिओ टॅगिंगच्या...बुलडाणा  ः अवकाळी पावसामुळे झालेल्या...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नी ‘...अकोला ः राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी...
शरद पवार करणार विदर्भातील पीक नुकसानीची...नागपूर ः राज्यात सत्तास्थापनेचे गुऱ्हाळ सुरू...