agriculture news in marathi Per quintal of grapes in Aurangabad Rates ranging from Rs 6,000 to Rs 8,000 | Agrowon

औरंगाबादेत द्राक्षांना क्विंटलला ६००० ते ८००० रुपये दर

टीम अॅग्रोवन
रविवार, 10 जानेवारी 2021

औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ९) द्राक्षांची ३३ क्‍विंटल आवक झाली. त्यांना ६००० ते ८००० रुपये, तर सर्वसाधारण दर ७००० रुपये प्रतिक्‍विंटल मिळाला.

औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ९) द्राक्षांची ३३ क्‍विंटल आवक झाली. त्यांना ६००० ते ८००० रुपये, तर सर्वसाधारण दर ७००० रुपये प्रतिक्‍विंटल मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी पपईची ३१ क्‍विंटल आवक झाली. तिला सर्वसाधारण ५५० रुपये दर मिळाला. १५ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीचे सर्वसाधारण दर ३७५० रुपये राहिले. डाळिंबांची आवक ९ क्‍विंटल, तर सर्वसाधारण दर ४२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ५ क्‍विंटल आवक झालेल्या अंजिराचे सर्वसाधारण दर ६००० रुपये राहिले. १९ क्‍विटंल आवक झालेल्या बोरांना सर्वसाधारण १००० रुपये दर मिळाला.

संत्र्यांची आवक ४६ क्‍विंटल, तर सर्वसाधारण दर १२०० रुपये राहिला. खरबुजांची आवक २८ क्‍विंटल, तर सर्वसाधारण दर १३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. पेरूला सर्वसाधारण १२५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 
बटाट्याची आवक ४७ क्‍विंटल, तर सर्वसाधारण दर १००० रुपये, हिरव्या मिरचीची आवक ५५ क्‍विंटल, तर सर्वसाधारण दर ३०५० रुपये, ६१५ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला सर्वसाधारण १८०० रुपये, फ्लॉवरची आवक ४३ क्‍विंटल, तर सर्वसाधारण दर ३५० रुपये, १०७ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला सर्वसाधारण ४०० रुपये, वांग्यांची आवक २३ क्‍विंटल, तर सर्वसाधारण दर ९०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. गवारीला सर्वसाधारण दर ३००० रुपये दर मिळाला. 

गाजराला सर्वसाधारण ९०० रुपये 

कोबीची आवक ५३ क्‍विंटल, तर सर्वसाधारण दर २५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १३ क्‍विंटल आवक झालेल्या लिंबांचे सर्वसाधारण दर २४०० रुपये, ८४०० जुड्यांची आवक झालेल्या मेथीला सर्वसाधारण ५०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. 


इतर बाजारभाव बातम्या
खानदेशात मका दर सुधारलेजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
 खानदेशात केळीच्या दरात सुधारणा जळगाव : खानदेशात केळीच्या किमान दरात सुधारणा झाली...
न्याहळोद येथे कोथिंबिरीचे भाव पडले न्याहळोद, जि. धुळे : कोथिंबिरीचे भाव पडल्याने...
नांदेडमध्ये हरभऱ्याला सर्वसाधारण ४५००...नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत...
नाशिकमध्ये लाल कांद्याच्या दरात सुधारणा...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात घेवडा, भेंडी, काकडीच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये तुरीला क्विंटलला सव्वा सहा... नगर ः येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पुण्यात भाजीपाल्याचे दर स्थिर पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगलीत बेदाण्याला उच्चांकी २७१ रुपये दरसांगली ः होळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर बेदाणा...
खानदेशात कांदा दर स्थिरजळगाव ः खानदेशात मागील महिनाभरापासून कांदा दर...
औरंगाबादमध्ये द्राक्षांना क्विंटलला...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात हरभरा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात हरभरा दरात सुधारणा झाली असून, दर...
राज्यात चिंच ५००० ते १२५०० रुपये क्विंटललातुरात प्रतिक्विंटलला ७००० ते १२५०० रुपये...
खानदेशात केळी कमाल १०००, तर किमान दर...जळगाव : खानदेशात केळीची आवक कमी आहे. दुसरीकडे...
सोलापुरात हिरवी मिरची दरात सुधारणासोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये लाल कांदा दरात सुधारणा कायमनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
वाईत नवीन हळदीची आवक सुरू वाई, जि. सातारा ः येथील शेती उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात टोमॅटो प्रतिक्विंटल ८०० ते...कोल्हापूर : येथील बाजार समितीत रविवारी (ता. १४)...
पुण्यात भेंडी, टोमॅटोच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात द्राक्ष २५०० ते १५००० रुपयेजळगावात क्विंटलला ५००० ते ८००० रुपये जळगाव ः...