Agriculture News in Marathi Per quintal in onion An average increase of two hundred rupees | Page 2 ||| Agrowon

नगर : कांदादरात प्रति क्विंटल  दोनशे रुपयांनी सरासरी वाढ 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021

बुधवारी (ता. २२) झालेल्या लिलावात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
 

नगर : बाजार समित्यांत कांद्याची आवक कमी झालेली असतानाही कांदादरात वाढ होत नव्हती. उलट मागील आठवड्यात २०० ते ३०० रुपये प्रति क्विंटल दर घसरल्याने शेतकरी हतबल झाले. बुधवारी (ता. २२) झालेल्या लिलावात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

घोडेगाव तालुका नेवासा येथील बाजार समितीत कांद्याची साधारण सरासरी दोनशे रुपये प्रति क्विंटलने दरात वाढ झाली आणि प्रति क्विंटल २१०० रुपयापर्यंत दर मिळाला. काही गोण्या कांद्याला अडीच हजार रुपयापर्यंत दरही मिळाला. 

नगर जिल्ह्यातील नगर पारनेर घोडेगाव राहाता राहुरी अकोले संगमनेर बाजार समितीत कांद्याचे लिलाव होतात. नगर, घोडेगाव आणि पारनेर बाजार समितीत कांद्याची सर्वाधिक आवक होत असते. गेल्या काही दिवसांपासून या दरात मात्र फारशी वाढ होताना दिसत नव्हती तू नही दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाले.

मागील आठवड्यात तर प्रति क्विंटल २०० ते ३०० रुपयांनी दर आहेत घट झाली. काल माता कांद्याच्या दराने बाजारात काहीशी उसळी मारली. घोडेगाव बाजार समितीत बुधवारी ४६ हजार कांदा गोण्यांची आवक झाली. सुरुवातीला १७०० ते २१००चा भाव निघाला. नंतर काही कांद्याला अडीच हजार ते सत्तावीसशे रुपये भाव मिळाला.


इतर बातम्या
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कृषी समितीच्या...सिंधुदुर्गनगरी ः ‘‘बियाणे किट वितरण आणि...
सांगली जिल्ह्यात ‘किसान सन्मान’ची वसुली...सांगली : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील अपात्र...
सिद्धेश्‍वर कारखान्याच्या चिमणी ...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात गाळपात...औरंगाबाद : ‘‘मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड...
मराठवाड्यातील ८७५ मोठ्या, मध्यम, लघू...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७५ मोठ्या, मध्यम, लघू...
नाशिक ः सिन्नरच्या पाणी प्रकल्पाचा...नाशिक : नाशिक व सिन्नरच्या विकासासाठी आवश्यक पाणी...
जळगाव जिल्ह्यात १७ हजार बेडची सज्जता जळगाव ः जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या...
नांदेड जिल्ह्यात पाच लाख खातेदारांना ‘...नांदेड जिल्ह्यात : पंतप्रधान किसान सन्‍मान निधी (...
निविष्ठा परवान्यांमधील ‘दुरूस्ती’ आता...पुणे ः गुणनियंत्रण विभागातील गैरव्यवहाराला आळा...
ऊसतोड वजावट रद्द करावी पुणे : राज्यात यंत्राच्या साहाय्याने होणारी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची...पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने गारठा वाढला...
गोदावरी-वैनगंगा नदीजोड प्रकल्प अद्याप...नागपूर : महागाई आणि भूखंडाच्या दरापेक्षाही वेगाने...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांच्या...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द झाल्यानंतर आता मोदी...
कृषी कायदे मागे घेण्यावर संसदेचे...नवी दिल्ली ः संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
वीजजोड जबरदस्तीने तोडल्यास जशास तसे...सांगली ः महावितरण कंपनीने शेतीपंपांची वीजबिल वसूल...
राजस्थानमधील शेतकऱ्यांची  मोहरी आणि...पुणे ः रब्बी हंगाम २०२०-२१ मधील मोहरी आणि गव्हाला...
गोदावरी, पैनगंगा उपखोऱ्याची तूट भरून...औरंगाबाद ः ‘‘गोदावरी, पैनगंगा उपखोऱ्याची तूट भरून...
कृषी विजबिले अवास्तवअकोला ः ग्रामीण भागात सध्या एकीकडे रब्बीची लगबग...
खानदेशात अनेक गावांमधील शिवारात वीज बंद जळगाव ः  खानदेशात जळगाव, धुळे, नंदुरबारमधील...
अवकाळीच्या सावटामुळे द्राक्ष पट्ट्यात...नाशिक : गेल्या काही वर्षांपासून पूर्वहंगामी...