agriculture news in marathi, radhakrishna vikhe patil gives hint about enter in bjp, nagar, maharashtra | Agrowon

कॉँग्रेस नेते मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहण्यात दंग होते ः विखे पाटील
टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 मे 2019

नगर  ः कॉँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते पक्षाला मजबूत करण्याऐवजी मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहण्यात दंग होते. त्यांच्या भरवशावर असलेल्या कार्यकर्त्यांपासून ते केव्हाच दुरावले. मला या कार्यकर्त्यांच्या भवितव्याची चिंता वाटते. राज्यातील या नेत्यांनी आत्मचिंतन वगैरे करण्याची आवश्‍यकता नाही. कारण लोकांनी त्यांच्याकडून अपेक्षा करणे सोडून दिले आहे, अशा शब्दांत भाजपच्या वाटेवर असलेले विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॉँग्रेस नेत्यांवर टीका केली. 

नगर  ः कॉँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते पक्षाला मजबूत करण्याऐवजी मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहण्यात दंग होते. त्यांच्या भरवशावर असलेल्या कार्यकर्त्यांपासून ते केव्हाच दुरावले. मला या कार्यकर्त्यांच्या भवितव्याची चिंता वाटते. राज्यातील या नेत्यांनी आत्मचिंतन वगैरे करण्याची आवश्‍यकता नाही. कारण लोकांनी त्यांच्याकडून अपेक्षा करणे सोडून दिले आहे, अशा शब्दांत भाजपच्या वाटेवर असलेले विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॉँग्रेस नेत्यांवर टीका केली. 

विखे पाटील यांनी शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास शिर्डी येथे श्री साई समाधीचे दर्शन घेतले. साईबाबा संस्थानाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी लॉज-हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष विलास (आबा) कोते, युवा नेते ताराचंद कोते, उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर व दत्तात्रेय डांगे उपस्थित होते.

भाजपमध्ये जाण्याचे आणि मंत्रिपदाचे संकेत 
जनतेच्या भावनेचा आदर करून आपण यापुढील निर्णय घेऊ, असे सूचक विधान करून विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षात जाणार असल्याचे स्पष्ट संकेत पुन्हा दिले. एका दूरचित्रवाणी वाहिनीवर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी, "पावसाळी अधिवेशनापूर्वी आमदार विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करून मंत्री होतील,'' असे विधान केले होते. त्याला दुजोरा देणारे विधान शनिवारी विखे पाटील यांनी शिर्डी भेटीत केले.

इतर ताज्या घडामोडी
तुरुंगात गेलेल्यांनी विचारू नये, की...सोलापूर ः ‘‘मी घरच्यांना सांगून आलो आहे, आता...
मराठवाडा दुष्काळमुक्‍तीसाठी सरकारचे...औरंगाबाद : वॉटर ग्रिड, गोदावरीच्या तुटीच्या...
साताऱ्यातील धरणांमध्ये ९८ टक्‍क्‍यांवर...सातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट...
नियोजनशून्य कारभारामुळे ६० टक्केच निधी...मुंबई ः भाजप-शिवसेना युती सरकारची पाच वर्षांतील...
अकोल्यात उडीद प्रतिक्विंटल सरासरी ४६००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक...
खानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या...जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये कांद्याची आवक घटली; दरात वाढनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
औरंगाबादेत कोबी १००० ते १२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरणमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६...
मानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे मूक...नाशिक : आशा व गटप्रवर्तकांचे मानधन तिप्पट...
अकोल्यात पावसाळी वातावरणामुळे मूग...अकोला  ः गेल्या १५ दिवसांपासून कुठे रिमझिम...
ग्रामसेवकांच्या माघारीने...पुणे : राज्य शासनाकडून ग्रामसेवक संघटनेच्या...
हिंगोलीत खरिपात केवळ अकरा टक्के पीक...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील सर्वच बॅंकांनी यंदा...
नरोटेवाडीतील कालव्यातून हिप्परगा...सोलापूर  : शिरापूर उपसा सिंचन योजनेमधून...
रेशीम अळ्यांचे शास्त्रोक्‍त संगोपन आवश्...जालना : ‘‘चॉकी रेअरिंग सेंटरमुळे शेतकऱ्यांना...
परभणीत ८४९ कोटी ५६ लाख रुपयांची...परभणी ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
‘कडकनाथ’प्रकरणी ‘स्वाभिमानी’ आक्रमकसातारा : कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी तिघांना आरोपीऐवजी...
पुराचे पाणी दुष्काळी भागाला देणार ः...कऱ्हाड, जि. सातारा ः महापुरामुळे सांगली,...
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सोडल्या...सांगली ः कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणांची चौकशी...
शरद पवार आजपासून राज्याच्या दौऱ्यावरमुंबई ः लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली पक्षाची...