agriculture news in marathi, radhakrushna vikhe meet girish mahajan, mumbai, maharashtra | Agrowon

विखे पाटील-महाजन भेटीने चर्चेला उधाण
टीम अॅग्रोवन
बुधवार, 29 मे 2019

मुंबई  : १ जून ते ६ जून यादरम्यान कॉंग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू असतानाच, ‘‘मी कोणतीही गोष्ट अंधारात करणार नाही,’’ असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले. मी भाजपप्रवेश करणार आणि तुम्हाला सांगून करणार, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विजयानंतर मी गिरीश महाजन यांचे आभार मानण्यासाठी आलो आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मुंबई  : १ जून ते ६ जून यादरम्यान कॉंग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू असतानाच, ‘‘मी कोणतीही गोष्ट अंधारात करणार नाही,’’ असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले. मी भाजपप्रवेश करणार आणि तुम्हाला सांगून करणार, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विजयानंतर मी गिरीश महाजन यांचे आभार मानण्यासाठी आलो आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा सुरू असतानाच त्यांनी मंगळवारी (ता. २८) जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना अधिकच उधाण आले. मात्र, ही सदिच्छा भेट होती, असे विखे पाटील यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह एकूण चार आमदार, अनेक जिल्हा परिषद सदस्य भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चा रंगल्या होत्या. तीन दिवसांपूर्वीच काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले होते.  

इतर ताज्या घडामोडी
सुप्रसिद्ध पैलवान दादू चौगुले यांचे निधनकोल्हापूर : हिंदकेसरी, रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र...
उजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा ३० हजार...सोलापूर  ः पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा...
राजापूर, रत्नागिरी, संगमेश्‍वर...रत्नागिरी  ः राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्‍वर...
कापूस उत्पादकता वाढीसाठी शासनाने...अकोला : महाराष्ट्रात कापूस लागवड क्षेत्र...
पुणे जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
मंगळ, चंद्रसदृश मातीमध्ये पिकांचे...नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने चंद्र आणि...
पुणे जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर रब्बी...पुणे : मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाने...
नगर जिल्हा परिषदेमध्ये दूरध्वनीवरील...नगर  : पाणी येत नाही. शिक्षक शाळेत उशिरा...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारतोफा...मुंबई : चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी...
घाटशीळ पारगाव प्रकल्प कोरडानगर : जिल्ह्यात यंदा पावसाळा संपत आला तरी अजून...
उमेदवारी देऊन केलेली चूक सुधारा : पवारसातारा : ‘‘वरुणराजानेही आपल्याला आशीर्वाद दिले...
काकडा परिसरात सोयाबीन काढणीच्या...काकडा, अमरावती ः परिसरात सोयाबीन...
अकोला येथे पावसाळी वातावरणाने...अकोला ः गेल्या २४ तासांपासून या भागात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वावडिंग खरेदी सुरू सिंधुदुर्ग  ः बहुउपयोगी वावडिंग खरेदीला...
पट्टणकोडोलीला ‘इट्टल-बिरोबाच्या नावानं...पट्टणकोडोली, जि. कोल्हापूर  : ‘इट्टल-...
विश्रांतीनंतर सोलापुरात पुन्हा सर्वदूर...सोलापूर  ः गेल्या काही दिवसांच्या...
शेतकरी, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे...नगर  : राज्यात पाच वर्षांत १६ हजार शेतकरी...
महायुतीला ऐतिहासिक विजय मिळेल ः...मुंबई ः केंद्र आणि महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना...
आपण विजयाचा जल्लोष साजरा करू ः...नागपूर : मतदानाचा दिवस युद्धदिन समजून...
भाजप-शिवसेनेने पाच वर्षे  फक्त थापा...मुंबई : पाच वर्षे ज्यांनी विविध आश्वासने...