agriculture news in marathi, Rain in 148 circles in Nanded, Parbhani, Hingoli | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोलीतील १४८ मंडळांमध्ये पाऊस

टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 जुलै 2018

नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यामध्ये मंगळवारी (ता.१७) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये १४८ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील वसरणी (८३ मिमी), तुप्पा (७० मिमी), लिंबगांव (८० मिमी), परभणी जिल्ह्यातील पाथरी (७९ मिमी), मानवत (६८ मिमी), पूर्णा (९८ मिमी) मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.

नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यामध्ये मंगळवारी (ता.१७) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये १४८ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील वसरणी (८३ मिमी), तुप्पा (७० मिमी), लिंबगांव (८० मिमी), परभणी जिल्ह्यातील पाथरी (७९ मिमी), मानवत (६८ मिमी), पूर्णा (९८ मिमी) मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.

पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे इसापूर आणि विष्णुपुरी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ झाली असून अनुक्रमे २५.०६ टक्के आणि ७१ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला. या तीन जिल्ह्यांतील अनेक भागात सोमवारी (ता.१६) दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ८० मंडळांमध्ये पाऊस झाला. नांदेड तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. अर्धापूर, भोकर, उमरी, धर्माबाद, हिमायतनगर, बिलोली, लोहा, नायगाव, मुखेड, तालुक्यात पावसाचा जोर वाढला. माहूर, किनवट तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला. परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील ३८ मंडळांमध्ये पाऊस झाला. जिंतूर वगळता अन्य तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. हिंगोली जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील ३० मंडळांमध्ये पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगांव तालुक्यात जोर अधिक होता.

परभणी जिल्हा ः परभणी शहर ३२, परभणी ग्रामीण ३०, पेडगाव २९, जांब ४५, झरी ६०, सिंगणापूर ४०, दैठणा २७, पिंगळी ३४, बोरी २४,चारठाणा ६, सावंगी म्हाळसा ८, चारठाणा १२, सेलू २४, देऊळगांव ४०, कुपटा २८, वालूर ३७, चिकलठाणा २४, मानवत ६८, केकरजवळा ४८, कोल्हा ३४, पाथरी ७९, बाभळगांव ३६, हदगांव ३०, सोनपेठ २४, आवलगांव २०, गंगाखेड १४, महातपुरी १८, माखणी १३, राणीसावरगांव ८, पालम ११, चाटोरी ९, बनवस ५, पूर्णा ९८, ताडकळस ४२, लिमला ३२, कात्नेश्वर ४८, चुडावा ५६.
हिंगोली जिल्हा ः हिंगोली १५, खंबाळा १२, माळहिवरा ४५, सिरसम ४२, बासंबा २४, डिग्रस ११, कळमनुरी २३, नांदापूर २५, आखाडा बाळापूर १९, डोंगरकडा १६, वारंगा फाटा २२, वाकोडी २०, सेनगांव १६, गोरेगांव १६, आजेगांव २५, साखरा ६, पानकनेरगांव १६, हत्ता १५, वसमत.


इतर ताज्या घडामोडी
'तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज माफ व्हावे...गेल्या पाच-दहा वर्षांपासून अस्मानी आणि सुलतानी...
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...